लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal first reaction and clear stand over discussion of raj thackeray and uddhav thackeray likely come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Will Raj Thackeray and Uddhav Thackeray come together? Sanjay Raut told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Politics : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले... - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion of raj thackeray and uddhav thackeray alliance gain momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Leader Reaction On Thackeray Group And MNS: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ...

सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट! - Marathi News | Big news shiv sena Uddhav Thackeray is also ready for an alliance with mns Raj Thackeray but with one condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!

लोकसभा निवडणुकीआधीच जर त्यांना विरोध केला असता तर आज जे सरकार दिल्लीत बसलंय ते तिकडं बसलं नसतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ...

ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी! - Marathi News | Will the Thackeray brothers come together Maharashtra is bigger than our dispute says mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!

राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी  हात पुढे केला आहे. ...

‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका - Marathi News | Opposition to Hindi comes from those who have no business; Ajit Pawar criticizes Raj Thackeray without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

मनसेने मराठी पाट्या आणि शासकीय कार्यालयांत मराठीचा आग्रह धरून राज्यभर जागृती अभियान सुरू केले ...

"काम नाही ते असले वाद घालतात"; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, "त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे" - Marathi News | Ajit Pawar indirectly criticized Raj Thackeray on the issue of compulsory Hindi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काम नाही ते असले वाद घालतात"; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, "त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे"

हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली ...

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’,  - Marathi News | Raj Thackeray is aggressive over the imposition of Hindi from class 1 in Maharashtra, saying, "Today they are imposing the language, tomorrow..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. ''आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

Raj Thackeray News: राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ...