लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,, - Marathi News | There was talk of Raj Thackeray-Uddhav Thackeray coming together, but MNS took this stance, Sandeep Deshpande said, ‘Coming together for Maharashtra means…”,, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले...

Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेच ...

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना - Marathi News | Raj Thackeray-Uddhav Thackeray come together? It won't make any difference to us: Shinde Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना

Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय क्षेत्रात उमटल्या उलटसुलट प्रतिक्रिया ...

राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा - Marathi News | Raj's call and Uddhav's response; Discussion of Thackeray brothers' reunion in Marathi dust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

Raj Thackeray Uddhav Thackeray News: महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची दोघांनीही दाखवली तयारी, राज विनाअट तर उद्धव ठाकरे यांनी मात्र घातली एक अट ...

"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद - Marathi News | We are happy Devendra Fadnavis reaction on the speculation of coming together with Uddhav and Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांच्या हितासाठी आपले मतभेद विसरून एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली. ...

"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले - Marathi News | Eknath Shinde got angry while talking about the issue of Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. ...

राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | big claim of sanjay raut over will uddhav thackeray leave maha vikas aghadi if he formed an alliance with mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: भाजपाला ठाकरे नाव नष्ट करायचे आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कालही या विषयांवर चर्चा झाली. सर्व ठाकरे एक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ - Marathi News | ncp ajit pawar group chhagan bhujbal said everyone is feeling the usefulness of raj thackeray due to the mumbai municipal corporation elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही त्यांची हतबलता नाही, त्यांना बाळकडू घरातूनच मिळाले आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

राज ठाकरेंची भूमिका म्हणजे भाजपला इशारा; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया - Marathi News | Raj Thackeray role is a warning to BJP Harshvardhan Sapkal reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची भूमिका म्हणजे भाजपला इशारा; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा इशारा दिला आहे, जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर आम्ही मान्य करू ...