लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार - Marathi News | Significant drop in water level in Ujani Dam; Farmers will have to use water wisely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार ...

राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला; कोणत्या विभागात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane crushing season in the state has ended; How much sugar was produced in which division? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला; कोणत्या विभागात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Us Galap Hangam 2024-25 वळवाच्या पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

पृथ्वीचे तापमान १.५७ अंश सेल्सिअसने वाढले; पुढील चार दिवसांत दमट व उष्ण वातावरण - Marathi News | Earth's temperature increased by 1.57 degrees Celsius; humid and hot weather in the next four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पृथ्वीचे तापमान १.५७ अंश सेल्सिअसने वाढले; पुढील चार दिवसांत दमट व उष्ण वातावरण

Heat Waves : देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आता कमी होत चालला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भागावर उष्णतेचा ताण वाढत आहे. ...

यंदा केशर आंब्यालाही हवामानाचा फटका; बाजारात येण्यासाठी अजून किती दिवस लागणार? - Marathi News | This year kesar mangoes have also been affected by the weather; how many days will it take to reach the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा केशर आंब्यालाही हवामानाचा फटका; बाजारात येण्यासाठी अजून किती दिवस लागणार?

Kesar Mango वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी-फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसते आहे. ...

Maharashtra Weather Update : पुढील चार ते पाच दिवस उष्णतेचा पारा अजून वाढणार - Marathi News | Maharashtra Weather Update : The temperature will continue to rise for the next four to five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पुढील चार ते पाच दिवस उष्णतेचा पारा अजून वाढणार

मुंबईसह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, आता पुढील चार ते पाच दिवस वायव्य भारत, गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात येईल. ...

मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार - Marathi News | The India Meteorological Department has predicted monsoon 2025, saying that Maharashtra will receive heavy rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार

Monsoon Prediction 2025: महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असेल, असे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. ...

मुंबई यावर्षी पण तुंबणार? उरला दीड महिना अन् ६८ टक्के नालेसफाई अजून शिल्लक - Marathi News | Mumbai Municipal Corporation faces the challenge of cleaning 68 percent of drains in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई यावर्षी पण तुंबणार? उरला दीड महिना अन् ६८ टक्के नालेसफाई अजून शिल्लक

आयुक्तांच्या इशाऱ्याला अधिकारी-कंत्राटदारांकडून वाटाण्याच्या अक्षता ...

स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात यंदाचा पावसाळा होणार दमदार - Marathi News | According to Skymet's forecast, this year's monsoon will be strong in the country. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात यंदाचा पावसाळा होणार दमदार

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस : सरासरीपेक्षा १०३ टक्के पावसाचा अंदाज ...