लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय - Marathi News | Heavy rains! Sinhagad Fort in Pune closed on Thursday, Forest Department decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी (दि. २९)रोजी सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार ...

लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले - Marathi News | Heavy rain for two hours in Latur, two-wheelers washed away while four-wheelers floated; water entered houses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

Latur weather today: लातूर शहरात रस्त्यांवर पाणी, घरांमध्ये पाणी, काही भागांना तर तळ्याचे स्वरूप आले. उस्मानपुरा, मंत्री नगर, जुना औसा रोड, सम्राट चौक, पटेल चौक, डॉ. आंबेडकर चौक यासह शहरातील प्रत्येक भागात पाणी साचले. ...

विजांचा कडकडाट होत असताना अजिबात अंघोळीला जाऊ नका, विजांचा कडकडाट सुरू असताना ३ गोष्टी टाळा - Marathi News | Avoid these '3' things during a lightning storm | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विजांचा कडकडाट होत असताना अजिबात अंघोळीला जाऊ नका, विजांचा कडकडाट सुरू असताना ३ गोष्टी टाळा

Avoid these '3' things during a lightning storm : पाऊस पडत असताना काही गोष्टी करणे टाळा. वीज आकर्षित होणार नाही याची काळजी घ्या. ...

अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी - Marathi News | Unseasonal rains cause loss of Rs 31 lakh in Ratnagiri district One dead, six injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रत्नागिरी : मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. ... ...

महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी - Marathi News | Red alert issued by Meteorological Department for 'these' areas of Maharashtra due to heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत महाराष्ट्रासह चार राज्यांत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

रात्री बरसला, सकाळनंतर ओसरला; सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग  - Marathi News | Rains intensify again in Sindhudurg district, More than 100 millimeters of rain in three taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रात्री बरसला, सकाळनंतर ओसरला; सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग 

तीन तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस ...

Sindhudurg: वेंगुर्ल्यात पहिल्याच पावसात प्रशासकीय कारभाराचे पितळ उघडे, नागरिकांना मनस्ताप - Marathi News | The first rains in Vengurla exposed the administrative mess | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वेंगुर्ल्यात पहिल्याच पावसात प्रशासकीय कारभाराचे पितळ उघडे, नागरिकांना मनस्ताप

तब्बल चार दिवस वितरणची बत्ती गुल ...

Marathwada Weather Alert : मराठवाड्यात ३ दिवस वादळी पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Weather Alert: Thunderstorm warning for 3 days in Marathwada; Is your district included? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात ३ दिवस वादळी पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर

Marathawada Weather Update : मराठवाड्यात गेल्या काही काळात वादळी पावसाने (Thunderstorm) जोरदार हजेरी लावली आहे. येत्या २४ तासात पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Marathwada Weather Alert) ...