लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

सोलापूरातील ७६ महसुली मंडळात अतिवृष्टी; ६ तालुक्यातील ९२ गावांना पुराचा फटका, २७ गावातील वीजपुरवठा बंदच - Marathi News | Due to rains in Solapur 92 villages in 6 talukas were affected by floods power supply in 27 villages remained cut off | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील ७६ महसुली मंडळात अतिवृष्टी; ६ तालुक्यातील ९२ गावांना पुराचा फटका, २७ गावातील वीजपुरवठा बंदच

पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ...

“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार - Marathi News | shiv sena ubt mahesh sawant replied to bjp that devabhau advertisement expenses should have paid to the flood victims and farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार

Shiv Sena UBT Mahesh Sawant: जाहिरातीचे अजूनही जर काही पैसे राहिले असतील तर ते पूरग्रस्तांना द्या, असा पलटवार ठाकरे गटाने भाजपावर केला आहे. ...

खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर - Marathi News | Time to carry death body from the flood of Khali river; Nature's cruelty in Gangakhed, village outside the contact zone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर

नांदेडहून आणलेला मृतदेह पुरातून न्यायची वेळ; चिंचटाकळीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी ...

पावसाची उसंत, सांगलीत शेकडो घरे अजूनही पाण्याखाली; महापालिकेकडून स्वच्छता मोहीम - Marathi News | Hundreds of houses in Sangli still under water due to rain | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाची उसंत, सांगलीत शेकडो घरे अजूनही पाण्याखाली; महापालिकेकडून स्वच्छता मोहीम

पावसाने सांगलीकरांची उडाली होती दैना ...

'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' शेतकऱ्याचा 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल - Marathi News | When will loan waiver and increased assistance be given? Farmer directly questions the government by standing on his head in the mud | Latest beed News at Lokmat.com

बीड :'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' शेतकऱ्याचा 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल

कर्जमाफी आणि वाढीव मदत कधी? शेतकऱ्याचा फडणवीस, पवार, शिंदेच्या बॅनरसमोर 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल ...

ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी सरणावर बसून आंदोलन; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | Wet drought, sit-in protest for loan waiver; Revolutionary farmers' organizations aggressive | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी सरणावर बसून आंदोलन; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून ओला दुष्काळ जाहीर करावा ...

Nagpur Weather Update: नागपुरात दसऱ्याला एकाच दिवशी इतके उत्सव पण पावसाच्या मनात काही वेगळंच ! हवामानखात्याचा इशारा - Marathi News | So many celebrations on a single day in Nagpur on Dussehra, but something else is on the mind of the rain! Meteorological Department's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दसऱ्याला एकाच दिवशी इतके उत्सव पण पावसाच्या मनात काही वेगळंच ! हवामानखात्याचा इशारा

Nagpur Weather Update: हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, पुढील ७ दिवसांपर्यंत मान्सून परतण्यास अनुकूल परिस्थिती नाहीच. ...

दसऱ्याला गव्हाणीत मोळी टाकण्याची तयारी पूर्ण; यंदा गाळप मात्र दिवाळीनंतरच गती घेणार - Marathi News | Preparations are complete to throw sugarcane crushing in mill on Dussehra; this year the crushing will pick up pace only after Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्याला गव्हाणीत मोळी टाकण्याची तयारी पूर्ण; यंदा गाळप मात्र दिवाळीनंतरच गती घेणार

Sugarcane Crushing 2025-26 यंदा उसाचे क्षेत्रात वाढ झाली असली तरी सततचा पाऊस आणि पूरबाधित क्षेत्राचा विचार केल्यास गाळपावर मर्यादा येणार आहेत. ...