लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Pune Rain : शहरात अवकाळी पावसाच्या सुखद सरी ;पुणेकरांना असहय उकाड्यापासून दिलासा - Marathi News | Pune Rain Pleasant showers of unseasonal rain in the city; Pune residents get relief from unbearable heat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain : शहरात अवकाळी पावसाच्या सुखद सरी ;पुणेकरांना असहय उकाड्यापासून दिलासा

हडपसर मध्ये सर्वाधिक १७. ५ मिमी पावसाची नोंद ...

राज्यात या भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दणका देणार - Marathi News | Unseasonal rains accompanied by strong winds will hit this part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दणका देणार

राज्यभरातील अवकाळी पावसाचा जोरही पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे राज्यभरातील किमान तापमानाचा पाराही घसरला आहे. ...

शेतजमिनीवर गाळ पसरविताना काय करावे? व काय करू नये? वाचा सविस्तर - Marathi News | What to do and what not to do when spreading silt on agricultural land? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीवर गाळ पसरविताना काय करावे? व काय करू नये? वाचा सविस्तर

जेव्हा शेतजमिनीवर गाळ पसरविण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ही प्रक्रिया प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे पार पाडली जाते, याची खात्री करण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर - Marathi News | Seven hundred acres of grape orchard destroyed in this taluka of Solapur district; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात; उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा - Marathi News | Rains begin in Pune; some relief for citizens suffering from heatwave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात; उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा

पुण्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती ...

Crop Damage : नाशिक जिल्ह्यात 8 हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, किती झालं नुकसान?  - Marathi News | Latest News Avkali Paus 8 thousand farmers affected by unseasonal rains in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात 8 हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, किती झालं नुकसान? 

Crop Damage : यात कांदा, गहू, टोमॅटो, भाजीपाला या पिकांसह द्राक्षे, आंबा, डाळिंब या फळबागांचे नुकसान झाले आहे. ...

रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता - Marathi News | Rainfall in Ratnagiri district for the last two days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता

बागायतदार, मच्छीमार धास्तावले ...

Awakali Paus: जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर - Marathi News | Awakali Paus: latest news Crops in Jalna are worthless; Read the order to conduct immediate Panchnama in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर

Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...