लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; राज्यात या १४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस देणार दणका - Marathi News | Monsoon enters Bay of Bengal; Thunderstorms and heavy rains will hit these 14 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; राज्यात या १४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस देणार दणका

Pre Monsoon Rain मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून याच्या परिणामी मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पाऊस पडेल. ...

राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी - Marathi News | warning of heavy rains for four days in the goa state yellow alert issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी

काही भागांत बरसला मुसळधार ...

Mumbai Rain Forecast: ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे... - Marathi News | thunderstorms and unseasonal rains forecast across the state including mumbai till may 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे...

Mumbai Weather Update: ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब - Marathi News | Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...

Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण - Marathi News | Heavy rains cause flooding in Vaibhavwadi, Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण

बाजारपेठेत चिखल : खांबाळेत नारळाच्या झाडावर पडली वीज ...

कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत? - Marathi News | Despite crores of funds, 53 thousand farmers in this district are deprived of compensation; When will they get help? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत?

Pik Nuksan Bharpai जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. ...

पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज - Marathi News | Rain Update Light rain in Mumbai and its suburbs in the next 24 hours; Meteorological Department has predicted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Rain Update: पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यतेचा अंदाजहवामान विभागाने व्यक्त केला आहे.  ...

Maharashtra Rain Alert : पूर्वमोसमी पावसाची सुरुवात; 'या' जिल्ह्यांना गारपीटीचा धोका वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Rain Alert: Pre-monsoon rains begin; 'These' districts at risk of hailstorm Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूर्वमोसमी पावसाची सुरुवात; 'या' जिल्ह्यांना गारपीटीचा धोका वाचा सविस्तर

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates) ...