२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
अंकुर विहार एसीपी ऑफिसच्या खोलीचं छत अचानक कोसळलं. त्यामुळे खोलीत झोपलेले सब-इन्स्पेक्टर वीरेंद्र कुमार मिश्रा (५८) यांचा छताच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला. ...
Ujine Dam Water Storage Update : उजनी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळीत वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत २ टीएमसीने वाढ झाली असून, उजनी धरणाची पाणीपातळी वजा १९.४३ टक्के झाली आहे. ...
Flower Market Rate : आवक व मागणी नसल्याने सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या फुलांच्या बाजारात उलाढाल थंडावली आहे. झेंडू, शेवंती, निशिगंध या फुलांच्या दरात घट झाली आहे. फुलांना दर नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना श्रावण महिन्याची प्रतीक्षा आहे. ...
Maharashtra Rain Update : आज (दि. २५) कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. ...
दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे वादळ आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. ...
राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, अनेक भागांना पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्हे आणि गोव्यात सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ...
फिरत्या पम्पिंग स्टेशनचा वापर पालिका पहिल्यांदाच करत आहे. पाण्याचा वेगाने निचरा करण्यात ते किती उपयुक्त ठरतील हे यंदाच्या पावसात कळेल. ...