लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पाकिस्तान ते भारत प्रवास, रेल्वेच्या AC-3 कोचचं भाडे फक्त ४ रुपये; तिकीट पाहून लोक हैराण - Marathi News | Social Viral: Travel from Pakistan to India, AC-3 coach fare of Railways is only Rs 4; People are shocked to see the ticket | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाक ते भारत प्रवास, रेल्वेच्या AC कोचचं भाडे फक्त ४ रुपये; तिकीट पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे. ...

इंदूर पुरी एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर, प्रवाशांमध्ये घबराट; गाडी दीड तास लेट - Marathi News | Smoke from wheels of Indore Puri Express, panic among passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंदूर पुरी एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर, प्रवाशांमध्ये घबराट; गाडी दीड तास लेट

इंदूर पुरी एक्सप्रेस येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर आज रात्री नेहमीप्रमाणे आली. रात्री ८.१० च्या सुमारास ती निघण्याच्या तयारीत असताना एसी थर्ड कोच - बी ८ च्या चाकातून घर्षणाच्या वेळी निघणाऱ्या आगीच्या सुक्ष्म ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. ...

बापरे..! धावत्या ‘रेल्वे’त १७१ चोऱ्या; प्रवाशांच्या ९४.३१ लाखांच्या साहित्यांवर डल्ला - Marathi News | 171 thefts in the running 'train'; Dalla on 94.31 lack of passengers' assets stolen | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे..! धावत्या ‘रेल्वे’त १७१ चोऱ्या; प्रवाशांच्या ९४.३१ लाखांच्या साहित्यांवर डल्ला

वर्षभरातील आकडेवारी : १५ चोरट्यांना अटक; ३१.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

Railway Waiting List: तिकिटावर लिहिलेल्या WL, RSWL, PQWL, GNWL सारख्या कोड्सचा अर्थ काय? जाणून घ्या - Marathi News | Railway Waiting List What do the codes like WL RSWL PQWL GNWL written on the ticket mean know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तिकिटावर लिहिलेल्या WL, RSWL, PQWL, GNWL सारख्या कोड्सचा अर्थ काय? जाणून घ्या

अनेकदा तिकिटे बुक करताना, सीट वेटिंग लिस्टमध्ये जाते. वेटिंग लिस्टचेही अनेक प्रकार आहेत. ...

Bugdet 2023 : अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा; 35 हायड्रोजन ट्रेन, 500 वंदे भारत आणि बरेच काही… - Marathi News | Budget 2023 Indian Railways Hydrogen Trains Vande Bharat Express Latest News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय रेल्वेसाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा; 35 हायड्रोजन ट्रेन, 500 वंदे भारत आणि बरेच काही…

Indian Railways : अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेला 1.9 लाख कोटी रुपये निधी म्हणून दिले जाऊ शकतो, असे या रिपोर्टमध्ये सूत्रांचे म्हणणे आहे. ...

महाराष्ट्र एक्स्प्रेसला तीन दिवसांचा ब्रेक, प्रवाशांची होणार गैरसोय - Marathi News | Maharashtra Express three days break, passengers will be inconvenienced | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र एक्स्प्रेसला तीन दिवसांचा ब्रेक, प्रवाशांची होणार गैरसोय

विदर्भातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी ...

आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार - Marathi News | Trains will stop at Amnapur station from tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार ...

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! तिरुपती, कन्याकुमारीसह 'या' स्थळांना भेट देऊ शकता कमी बजेटमध्ये, 9 दिवसांचा दौरा - Marathi News | irctc tour package for rameshwarm madurai kanyakumari tirupati start from 24 january | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC चे शानदार टूर पॅकेज! तिरुपती, कन्याकुमारीसह 'या' स्थळांना भेट देऊ शकता कमी बजेटमध्ये, 9 दिवसांचा दौरा

IRCTC Tour Package : या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देण्याची संधी मिळेल. ...