लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

बारामती ते मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - खा. सुप्रिया सुळे - Marathi News | MP Supriya Sule said Will try to start Baramati to Mumbai train service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती ते मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - खा. सुप्रिया सुळे

सुळे म्हणाल्या, यामुळे बारामतीतील औद्योगिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विकासाला आणखी चालना मिळेल ...

दोन महत्वाची शहरे रेल्वेपासून तोडली, औरंगाबादहून नागरपूरसाठी रोज धावतात ६८ ट्रॅव्हल्स - Marathi News | Cut off from two important cities by rail, 68 private buses run daily from Aurangabad to Nagarpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन महत्वाची शहरे रेल्वेपासून तोडली, औरंगाबादहून नागरपूरसाठी रोज धावतात ६८ ट्रॅव्हल्स

औरंगाबाद-नागपूर : कोरोनापूर्वी ३ रेल्वेंची कनेक्टिव्हिटी, आता फक्त बसचा पर्याय ...

रेल्वेत 80000 कर्मचाऱ्यांची होणार बढती, जाणून घ्या किती वाढणार पगार? - Marathi News | railway job promotion pay grade upgradation salary increment  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेत 80000 कर्मचाऱ्यांची होणार बढती, जाणून घ्या किती वाढणार पगार?

Indian Railway : नव्या तरतुदीमुळे 80 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे.  ...

बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन - Marathi News | Good news for Beed district residents, Ahmednagar-Ashti second DEMU service will be inaugurated tomorrow | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन

रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होईल. ...

अचानक रेल्वे रद्द झाल्याचे धडकले मेसेज, हजारो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत - Marathi News | Suddenly the train was canceled, the plans of hundreds of passengers were disturbed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक रेल्वे रद्द झाल्याचे धडकले मेसेज, हजारो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना सकाळीच रेल्वे रद्द झाल्याचे मेसेज येऊन धडकले. ...

धावत्या रेल्वेत लुटमारीचा डाव, गोंडवाना एक्सप्रेसमधून तीन लुटारू जेरबंद - Marathi News | Robbery in running train, three robbers arrested from Gondwana Express in bhandara tumsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या रेल्वेत लुटमारीचा डाव, गोंडवाना एक्सप्रेसमधून तीन लुटारू जेरबंद

धावत्या गोंडवाना एक्सप्रेसच्या पेन्ट्री कारमध्ये तीन प्रवेश केला. कर्मचाऱ्यांच्या जवळून ७० हजाराची लुटमार करुन लुटारु पसार झाले. ...

डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न - Marathi News | An attempt was made in Rajasthan to blow up a railway bridge by exploding a detonator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला पूल अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटरच्या स्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

मोठी बातमी! राजस्थानमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट, १३ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन - Marathi News | Big news Blast on railway tracks in Rajasthan Prime Minister Modi inaugurated 13 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राजस्थानमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट, १३ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उदयपूर- अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर शनिवारी रात्री स्फोट झाला आहे, त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...