मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
रेल्वे, मराठी बातम्या FOLLOW Railway, Latest Marathi News
indian railways : भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपली उपकंपनी सब्सिडियरी कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ...
साप्ताहिक एक्स्प्रेस वळविण्यात आल्याने मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ...
Axle Counter Box: हे सर्व बॉक्स मोठ्या प्रमाणात उपयोगाचे असून केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बॉक्स का लावले जातात. ...
रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी : तारीख लवकरच जाहीर होणार ...
मृत व्यक्तीची ओळख अजून पटली नाही... ...
रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबणार... ...
१९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या १५ रेल्वे रद्द... ...
प्रवाशांच्या खिशाला कात्री : १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान मुंबईचा प्रवास झाला महाग ...