लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

आरक्षणासाठी आज बंदची हाक - Marathi News | Call for the closure today for reservation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरक्षणासाठी आज बंदची हाक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ...

समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग - Marathi News | Oil tank on the beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग

दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणासह नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता समुद्रालाही विविध प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ...

गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक - Marathi News | 18 people arrested with merchants in case of providing Navsagar and jute for hawk drunk in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक

गावठी दारुनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगाच्या मुळावरच घाव घालण्याचा हेतूने या गावठी दारु निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली. ...

रायगडमधील ११० शाळांत बोगस विद्यार्थी - Marathi News | Bogus students in 110 schools in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील ११० शाळांत बोगस विद्यार्थी

राज्यात २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये बोगस आकडेवारी दाखविणाऱ्या राज्यातील १४०४ शाळांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला. ...

जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत - Marathi News | Dread dogs in the district panic | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत

जिल्ह्यात मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांच्या झुंडी जवळपास प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात दिसून येत आहेत ...

पोलादपूर बस अपघात: प्रकाश सावंत - देसाई संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता  - Marathi News | Poladpur Bus Accident: Prakash Sawant - Desai is likely to be found in doubt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूर बस अपघात: प्रकाश सावंत - देसाई संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता 

सामाजिक कार्यकर्ता संजय गुरव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पत्राद्वारे चौकशीची मागणी  ...

नेरळ आरोग्य केंद्रात डॉक्टरांविना रुग्णांचे हाल - Marathi News |  In the health center of the National Health Center | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ आरोग्य केंद्रात डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नाइलाजाने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार करून घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ...

खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल; धाटाव एमआयडीसीतील उद्योगांवरही परिणाम - Marathi News |  Recent due to fragmented power supply; Impact on the industries of MIDC MIDC | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल; धाटाव एमआयडीसीतील उद्योगांवरही परिणाम

औद्योगिक वसाहत असलेल्या धाटावमधील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. ...