लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोची ४० हजार घरे; केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण - Marathi News | 40,000 houses of CIDCO on the occasion of Gudipadva | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोची ४० हजार घरे; केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण

केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण : चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार ...

पाणी योजना राबविताना जिल्ह्यात प्रशासनाची दमछाक; तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त - Marathi News | The administration is frustrated while implementing the water scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणी योजना राबविताना जिल्ह्यात प्रशासनाची दमछाक; तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त

तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त : टंचाईवर उपाय करताना अडचणी ...

हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण - Marathi News | Three thousand acres of paddy cultivation completed by Hetwane Irrigation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण

पेणच्या शेतकऱ्यांना दिलासा: रब्बी हंगामातील लागवडीच्या क्षेत्रात वाढ ...

“...तर गाठ माझ्याशी”; शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेवर छत्रपती संभाजीराजे संतापले - Marathi News | MP Sambhaji Raje got angry over the criticism by Shiv Sena MP Shrikant Shinde Raigad fort Lighting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...तर गाठ माझ्याशी”; शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेवर छत्रपती संभाजीराजे संतापले

Controversy on Raigad Fort Lighting: संभाजीराजेंच्या नाराजीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती, त्यावरून खासदार संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...

रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे - Marathi News | Widening delays hit tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

अलिबाग - वडखळ मार्ग : राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे ...

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार एकवटले - Marathi News | Sculptors rallied to lift the ban on plaster of Paris | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार एकवटले

गणेशमूर्ती प्रतिष्ठान संघटनेची वज्रमूठ : राष्ट्रीय हरित लवादाकडे​ दावा दाखल ...

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त - Marathi News | Untimely hit fishermen, boats reach shore; Suffering from climate change | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. ...

सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना - Marathi News | Mother-in-law killed by daughter-in-low | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना

Crime News : सासू झोपेत असल्याचा फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून सासूला जीवे मारले. बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे ह्या पहाटे झोपेत होत्या, तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून गावात गणपती उत्सव असल्याने घराबाहेर पडले होते. ...