लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगडावरील उत्खननात सापडली पुरातन मौल्यवान बांगडी, संभाजीराजेंना अत्यानंद - Marathi News | Rare bangle found in excavation at Raigad, photo share by Sambhaji Raje | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावरील उत्खननात सापडली पुरातन मौल्यवान बांगडी, संभाजीराजेंना अत्यानंद

पुरातत्व विभागाच्या प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. ...

आगरदांडा बंदरात तटरक्षक दलातर्फे दोन महाकाय बोटी दाखल, अतिजलद पेट्रोलिंग होणार शक्य  - Marathi News | Two giant boats arrived at Agardanda port by the Coast Guard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आगरदांडा बंदरात तटरक्षक दलातर्फे दोन महाकाय बोटी दाखल, अतिजलद पेट्रोलिंग होणार शक्य 

रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ...

नवी मुंबईत जमीन संपल्याने क्रीडा संकुल रायगडात, ८४ कोटींच्या विभागीय संकुलास मान्यता - Marathi News | Sports Complex in Raigad, Divisional Complex of Rs. 84 crore approved due to depletion of land in Navi Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवी मुंबईत जमीन संपल्याने क्रीडा संकुल रायगडात, ८४ कोटींच्या विभागीय संकुलास मान्यता

रायगड जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे  ८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ...

पिशवीला ब्लेड लावून चोरले एक लाख - Marathi News | One lakh was stolen by putting a blade on the bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिशवीला ब्लेड लावून चोरले एक लाख

नेरळ बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. ...

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for the installation of Golden Ganesha at Diveagar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा

गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत रायगडमध्ये तीन ठार, आठ जणांना उडवले; एक अत्यवस्थ - Marathi News | Three killed, eight injured in truck crash in Raigad; An emergency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव ट्रकच्या धडकेत रायगडमध्ये तीन ठार, आठ जणांना उडवले; एक अत्यवस्थ

रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे. ...

coronavirus: रायगड जिल्ह्यात दीड महिन्यात 65 जणांचा मृत्यू, सात दिवसांत दोन हजार कोरोना रुग्णांची नोंद - Marathi News | coronavirus: In Raigad district, 65 people died in a month and a half, two thousand corona patients were registered in seven days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगड जिल्ह्यात दीड महिन्यात 65 जणांचा मृत्यू, सात दिवसांत दोन हजार कोरोना रुग्णांची नोंद

रायगड जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा विस्फाेट झाला आहे. दर दिवसाला २ जणांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे मागील दीड महिन्यात ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी - Marathi News | Decreased fish arrivals have made fishermen anxious, cost more and fish less | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी

fishermen news : खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. ...