अनधिकृत भंगार गोदामात महाड एमआयडीसीमधील ज्वलनशील रसायनांच्या टाक्यांची तोडफोड केली जात असल्याने या रसायनांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. ...
कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली. ...
रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ...