लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

कर्नाळा अभयारण्यात लवकरच इको टुरिझम - Marathi News | Eco Turisma soon in Karnala Wildlife Sanctuary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा अभयारण्यात लवकरच इको टुरिझम

कर्नाळा अभयारण्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या ठिकाणाला पर्यटकांची वाढती पसंती लक्षात घेता, या ठिकाणी इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. ...

'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार' - Marathi News | Congress will fight independently in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला. ...

रायगड जिल्ह्यात ७९८ अपघातांत २३३ बळी - Marathi News | 233 victims of 798 accidents in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात ७९८ अपघातांत २३३ बळी

८६५ जण जखमी; ४२ अपघातप्रवण ठिकाणे; रस्ता सुरक्षा समितीची बैठक ...

भात बियाणे उत्पादन निधीअभावी ठप्प; महाडमध्ये कृषी चिकित्सालयाची दुरवस्था - Marathi News | Due to lack of rice seed production funding; Agrochemicals drought in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भात बियाणे उत्पादन निधीअभावी ठप्प; महाडमध्ये कृषी चिकित्सालयाची दुरवस्था

महाडमधील कोंडीवते गावालगत असलेल्या शासनाच्या कृषी विभागाच्या चिकित्सालयाची निधीअभावी दुरवस्था झाली आहे. ...

लोकअदालतींत ४०५ प्रकरणे निकाली; रायगड राज्यात अव्वल - Marathi News | 405 cases were disposed of; Raigad tops in state | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकअदालतींत ४०५ प्रकरणे निकाली; रायगड राज्यात अव्वल

जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी १५ लाख ६ हजार ३६८ रु पये रकमेची वसुली झाली. ...

पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य - Marathi News | Pali - neglected by Khopoli road; Poths, dusty empires | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य

रुंदीकरणाचा मूळ रस्त्याला फटका; स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात ...

नाल्यावरील अनावश्यक बांधकामास हरकत - Marathi News | Unnecessary construction work on the Nallah | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नाल्यावरील अनावश्यक बांधकामास हरकत

कर्जत नगरपरिषद हद्दीतील करमरकर यांच्या घरापासून ते मुद्रे येथील हायवेपर्यंत कृषी संशोधन केंद्राचे बाजूने सुमारे ५ कोटी रु पये खर्च करून बंदिस्त नाला व त्यावर रस्ता बांधण्यात येणार होता. ...

सांबरकुंड धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार! - Marathi News | Sambarkund Dam to be completed by 2022 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सांबरकुंड धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार!

जलसंपदा विभागाकडून पुन्हा हालचाली सुरू : ३६ वर्षे प्रकल्प रखडला; लवकरच त्रुटींची पूर्तता ...