लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

पोलीस - नागरिकांमध्ये सुसंवाद घडल्यास समस्या दूर - Marathi News | Police - Problems with the interaction between citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलीस - नागरिकांमध्ये सुसंवाद घडल्यास समस्या दूर

अनिल पारसकर : रायझिंग डेनिमित्त अलिबागमध्ये सप्ताहाचे आयोजन; पोलिसांबाबत सकारात्मक भूमिका ठेवण्याचे आवाहन ...

महाड एमआयडीसीतील सांडपाणी रस्त्यावर - Marathi News | On the sewage road in Mahad MIDC | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड एमआयडीसीतील सांडपाणी रस्त्यावर

जुनाट वाहिन्यांना गळती : एमआयडीसीचे प्रदूषण मंडळाकडे बोट ...

अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on unauthorized parking | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय : पदपथावरील दुकाने हटवणार ...

‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोक अदालत - Marathi News | Lok Adalat going under the jurisdiction of justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोक अदालत

‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोक अदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून तर अ‍ॅड. एम. एम. गुंजाळ यांची वकील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

नेरळ परिसरात रस्त्यांसाठी आठ कोटी - Marathi News |   8 million for roads in the area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ परिसरात रस्त्यांसाठी आठ कोटी

नेरळ - कशेळे - भीमाशंकर राज्यमार्ग क्रमांक १०३ साठी या मार्गावरील चढ, उतार सुधारणा करण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे. ...

सावित्रीच्या लेकींची तहसीलवर धडक; डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन - Marathi News | Delegation meet to tahsil, led by Dr. Vaishali Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सावित्रीच्या लेकींची तहसीलवर धडक; डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन

शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते. ...

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून 4 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; 'या' नेत्यांचं तिकीट निश्चित - Marathi News | ncp fixed candidates for 4 lok sabha constituency ahead of 2019 election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून 4 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; 'या' नेत्यांचं तिकीट निश्चित

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी ...

रायगडमध्ये तटकरे, कोल्हापुरात महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं ठरलं!  - Marathi News | sunil tatkare in raigad dhananjay mahadik in kolhapur ncp decides candidates for lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडमध्ये तटकरे, कोल्हापुरात महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं ठरलं! 

राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे, महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब ...