लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

Maharashtra Election 2019: रायगडमध्ये ७८ उमेदवार आजमावणार नशीब - Marathi News | Maharashtra Election 2019: 3 candidates to try luck in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019: रायगडमध्ये ७८ उमेदवार आजमावणार नशीब

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ...

तेलंगवाडीत भातशेतीवर वनविभागाची कारवाई! आदिवासी, श्रमजीवी संघटना करणार आंदोलन - Marathi News | Forest department action on paddy cultivation in Telangana Agitation to organize tribal, labor unions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तेलंगवाडीत भातशेतीवर वनविभागाची कारवाई! आदिवासी, श्रमजीवी संघटना करणार आंदोलन

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. ...

वाकण-खोपोली महामार्गाच्या कामाला गती - Marathi News | Accelerate the work of the Wakan-Khopoli Highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाकण-खोपोली महामार्गाच्या कामाला गती

आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती. ...

रुक्मिणीच्या आईला मिळाले अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड - Marathi News | Rukmini's mother got ration card of Antyodaya Yojana | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुक्मिणीच्या आईला मिळाले अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड

शनिवारी या रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. ...

Vidhan Sabha 2019: रायगड जिल्ह्यातील १३१ पैकी ११२ उमेदवारांचे अर्ज वैध - Marathi News | Application form valid for 4 out of 5 candidates in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: रायगड जिल्ह्यातील १३१ पैकी ११२ उमेदवारांचे अर्ज वैध

पनवेल विधानसभा मतदारसंघात २१ नामनिर्देशित अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते. ...

पोलादपूरमध्ये मेघगर्जनांसह पाऊस, यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त - Marathi News | In Poladpur, the thunderstorm with thunderstorms is 5 per cent above average this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरमध्ये मेघगर्जनांसह पाऊस, यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त

तालुक्यात शनिवारी जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. ...

धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News | Dhairyashil Patil was filed nominatin | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल

१९१ पेण विधानसभा मतदारसंघात आ. धैर्यशील पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे सादर केला. ...

रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत - Marathi News | Maharashtra Election 2019 : Mahayuti against Aaghadi in five constituencies in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

रायगड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे ...