जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मां ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) जावेद ऊर्फ बच्चा अताउल्ला खान (वय ३५, रा. मोठा ताजबाग आझादनगर) आणि अरशद अहमद अशपाक अहमद (वय २१, रा. तोहिदनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग (एमडी पावडर) जप्त के ...
अजनीतील गायकवाडनगरात ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.काजल जुगल कैथेले (वय २२, रा. चंदननगर) आणि अमोल गुणवंत मदामे (वय ४५, रा. स्वावलंबीनगर) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची न ...