लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

नागपूरच्या सदरमधील हुक्क्याचा ‘ठिकाणा’ उध्वस्त - Marathi News | Destruction of Hookka's place at Sadar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या सदरमधील हुक्क्याचा ‘ठिकाणा’ उध्वस्त

पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही बिनबोभाट सुरू असलेले एक हुक्क्याचा ‘ठिकाणा’ पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तेथून हुक्का पॉट, सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करून १० जणांना ताब्यात घेतले. ...

सात लाख रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized worth Rs 7 lakh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सात लाख रुपयांचा गुटखा जप्त

भोकरदन तालुक्यातील राणी उंचेगाव येथील एका गोडाऊनमधील सात लाख ११ हजार रूपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ...

रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा - Marathi News | Gambling den under the name of Rami Club | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा

रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ...

बोगस कीटकनाशकाचा साठा जप्त - Marathi News | Bogus pesticide stocks seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोगस कीटकनाशकाचा साठा जप्त

भोकरदन मार्गावरील वसुंधरानगरमध्ये सायंकाळी अचानक छापा टाकून, बायो पेस्टीसाईड अर्थात पीकवाढ संजीवकाचा बनावट आणि विनापरवाना विक्री करतांना आढळून आला ...

नागपुरात १ कोटी ६७ लाखाचा खते व औषधांचा साठा जप्त - Marathi News | 1 crore 5 lakhs fertilizers and medicines stock seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १ कोटी ६७ लाखाचा खते व औषधांचा साठा जप्त

रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध ...

नागपुरात बॉम्बच्या संशयात सापडली दारू  - Marathi News | In suspicion of bomb found Alcohol in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बॉम्बच्या संशयात सापडली दारू 

बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली. ...

पोलिसांची धाड! हुक्का पार्लर चालवणारा नगरसेविकेचा जावई फरार - Marathi News | police raid corporator's son in law is absconding who was running hukka parlour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांची धाड! हुक्का पार्लर चालवणारा नगरसेविकेचा जावई फरार

पेणकर पाड्यातील हुक्का पार्लवर पोलीसांची धाड ...

नागपुरातील पाणी पॅकेजिंग कंपनीवर बीआयएसची धाड - Marathi News | BIS raid on Nagpur Water Packaging Company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पाणी पॅकेजिंग कंपनीवर बीआयएसची धाड

नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. ...