लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड  - Marathi News | A raid on 17 places producing illegal alcohol in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड 

अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयटीचा छापा; रक्कम ऐकून व्हाल थक्क - Marathi News | IT raid in Bahujan aghadi office; You will feel surprise to hear cash amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयटीचा छापा; रक्कम ऐकून व्हाल थक्क

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. ...

आदर्श क्रेडिट सोसायटीवर कारवाई; ईडीने १४८९ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच    - Marathi News | Action on adarsh Credit Society; ED seized property of 1489 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदर्श क्रेडिट सोसायटीवर कारवाई; ईडीने १४८९ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच   

आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेड (ACCSL) प्रकरणी मोठी कारवाई ...

तीन स्पा सेंटरवर पोलिसांच्या धाडी; १९ जणांना अटक  - Marathi News |  Police raids at three spa centers; 19 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन स्पा सेंटरवर पोलिसांच्या धाडी; १९ जणांना अटक 

छापे टाकून कारवाई करण्यात आली.  ...

PMC बॅँक गैरव्यवहार : ईडीची सहा ठिकाणी छापेमारी - Marathi News | PMC bank scam : ED searched 6 places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बॅँक गैरव्यवहार : ईडीची सहा ठिकाणी छापेमारी

सविस्तर तपशील मिळविण्यात येत असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा - Marathi News | Fireworks stocks seized in Nagpur: raids in closed hotels | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा

पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे. ...

सोनपापडी कारखान्यावर छापा १०८ किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | Raid: 108 kg plastic seized at Sonpapadi factory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनपापडी कारखान्यावर छापा १०८ किलो प्लास्टिक जप्त

वैशाली नगर येथील जय दुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी छापा घालून १०८ किलो प्लाटिक जप्त केले. ...

पाच ऑटोमोबाईल डीलर्सकडून २५.०४ कोटींची जीएसटी वसुली - Marathi News | 25.04 crore GST recovery from five automobile dealers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच ऑटोमोबाईल डीलर्सकडून २५.०४ कोटींची जीएसटी वसुली

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालक (डीजीजीआय) कार्यालयाच्या नागपूर युनिटने नागपुरातील पाच मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सकडून व्याजासह कोट्यवधींचा जीएसटी वसूल केला आहे. ...