लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका - Marathi News |  nashik,Police,rescued,slaughtered,animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका

नाशिक : पिकअप वाहनातून कत्तलीसाठी नेत असलेल्या पाच जनावरांची नाशिकरोड पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) सुटका केली़ या प्रकरणी अश्पाक उस्मान शेख (३०, रा. विनयनगर रोड, भारतनगर, नाशिक) व अल्लाउद्दीन शेख सिकंदर (१८, रा. वडाळागाव) या दोघांविरोधात प्राणिसंरक्षण ...

नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक - Marathi News | nashik,police,gambling,place,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक

नाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आह ...

ओरिसातून ठाण्यात गांजाची तस्करी: तिघींकडून ५० किलो गांजा जप्त - Marathi News | Smuggling of ganja from Thane to Orisa: 50 kg of ganja seized by three ladies in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओरिसातून ठाण्यात गांजाची तस्करी: तिघींकडून ५० किलो गांजा जप्त

ओरिसातून ठाणे आणि कल्याण परिसरात रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा गांजा हस्तगत केला. ...

सुरगाणा शहरातील आयपीएल मॅच सट्ट्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | nashik,rural,Police,ipl,match,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा शहरातील आयपीएल मॅच सट्ट्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ...

नाशिकमध्ये २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त - Marathi News | Nashik,police,MD,drug,seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त

नाशिक : २०१५ मध्ये बंदी घातलेला एमडी हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि़१६)पहाटे पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली़ रणजित गोविंदराव मोरे (३२,रा़२०५, सी विंग, हरीविश्व ...

भद्रकालीतील अवैध गुटखा विक्री दुकानावर पोलिसांचा छापा - Marathi News | nashik,police,pan,masala,shop,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भद्रकालीतील अवैध गुटखा विक्री दुकानावर पोलिसांचा छापा

नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेट साठा करून विक्री करणाऱ्या भद्रकालीतील नॅशनल सुपारी दुकानावर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी (दि़१५) छापा टाकला़ या छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सिगारेट असा सुमारे सव्वातीन लाख रुपय ...

सातपूर, द्वारका परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे - Marathi News | nashik,two,gambling,spot,police,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर, द्वारका परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

नाशिक : सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी क ...

द्वारकाजवळील जुगार अड्यावर छापा : साडेपाच लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | nashik,dwarka,police,gambling,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकाजवळील जुगार अड्यावर छापा : साडेपाच लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्या ...