बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार धोक्यात आहे. ...
सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
एक बातमी ट्विट करत राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ...
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...
काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या खासदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी केलेल्या चर्चेतून या गोष्टीचे संकेत मिळाले आहेत. ...
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची एक बैठक शनिवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ...
काँग्रेसच्या खासदारांची झूम कॉलवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अध्यक्षा सोनिया गांधी देखील होत्या. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याची नुकतीच घोषणा केली आहे. ...