राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. तत्पूर्वी इंदूर येथे राहुल गांधींना बॉम्बने उडवून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
"राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही माझी मागणी आहे." ...
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांनी सांगितले. ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला. ...
Maharashtra News: सावरकरांवरील विधानानंतर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकायला हवा होता. पण आदित्य ठाकरेंना तिथे पाठवले, अशी टीका भाजपने केली आहे. ...