लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार कुमार केतकर यांच्या भाषणावेळी गोंधळ - Marathi News | Confusion during MP Kumar Ketkar's speech in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार कुमार केतकर यांच्या भाषणावेळी गोंधळ

काही वेळासाठी केतकर यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले.. ...

"मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक" - Marathi News | Eknath Shinde Party Leader Naresh Mhaske Attack Thackeray Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक"

विधानं करून विचार करायला काय अर्थ आहे. तोडा महाविकास आघाडी, तुमची तत्वे, विचार वेगवेगळे आहेत असं बाळासाहेबांच्या शिवसेनेनं म्हटलं. ...

राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले - Marathi News | The letter shown by Rahul Gandhi is true, but...; Savarkar's grandson attack Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले

ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं. ...

Maharashtra Politics: “भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही” - Marathi News | nana patole criticizes bjp and modi govt over congress rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही”

Maharashtra News: या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

Raj Thackeray Ranjeet Savarkar: रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनंदन करत म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray Ranjeet Savarkar Meeting at Shivtirtha congratulates MNS who protested against Rahu Gandhi controversial statements for Veer Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनंदन करत म्हणाले...

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर झाली भेट ...

'हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी थांबवलं पाहिजे'; संजय राऊतांचा सल्ला - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut has advised Ranjit Savarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी थांबवलं पाहिजे'; संजय राऊतांचा सल्ला

संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. ...

Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी! - Marathi News | ncp leader amol mitkari participated in congress rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. ...

सावरकरांबद्दल काॅंग्रेस नेत्यांचे गाैरवाेद्गारही वाचा, फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला - Marathi News | Also Read: Congress Leaders' Disagreement About Savarkar, Fadnavis' Advice To Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांबद्दल काॅंग्रेस नेत्यांचे गाैरवाेद्गारही वाचा, फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला

Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्यांनी कोणकोणते गौरवोद्गार काढले होते ते जरूर वाचा, असे आवाहन राहुल गांधी यांना करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट केले.  ...