लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी काढली रात्र जागून - Marathi News | Bharat Jodo Yatra: Tribals spend the night awake in bitter cold to meet Rahul Gandhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राहुल गांधींच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी काढली रात्र जागून

Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत त्यांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत बसून संवाद साधला. ...

महाराष्ट्राने दिलेल्या ऊर्जेतून भावी वाटचाल; राहुल गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना - Marathi News | Future move from energy provided by Maharashtra; Rahul Gandhi expressed his feelings through a letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राने दिलेल्या ऊर्जेतून भावी वाटचाल; राहुल गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. ...

Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi becomes a reassuring face for the country | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा

या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे. ...

राहुल गांधींचा गुजरातमधील २ प्रचारसभेनंतर औरंगाबादेत मुक्काम; सकाळी पुन्हा भारत जोडोत - Marathi News | Rahul Gandhi's stay in Aurangabad, after 2 campaign meetings in Gujarat, participate in Bharat Jodo again in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राहुल गांधींचा गुजरातमधील २ प्रचारसभेनंतर औरंगाबादेत मुक्काम; सकाळी पुन्हा भारत जोडोत

मंगळवारी सकाळी ७ वा. ते ‘भारत जोडो’ यात्रेकडे रवाना झाले. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. ...

Maharashtra Politics: संजय राऊत लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार! तारीख अन् ठिकाणही ठरले - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut likely to join congress mp rahul gandhi bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार! तारीख अन् ठिकाणही ठरले

Maharashtra News: ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंनंतर आता संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. ...

Gujarat Election 2022: गुजरातमधील प्रचारसभेत राहुल गांधींचे भाषण एका व्यक्तीने अचानक रोखले, त्यानंतर घडले असे काही...  - Marathi News | Gujarat Election 2022: Rahul Gandhi's speech at a campaign rally in Gujarat was suddenly blocked by a person, what happened after that... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारसभेत राहुल गांधींचे भाषण एका व्यक्तीने अचानक रोखले, त्यानंतर घडले असे काही... 

Rahul Gandhi : सोमवारी राहुल गांधी गुजरातमधील एका प्रचारसभेत भाषण देत असताना त्यांना एका व्यक्तीने अचानक रोखले. त्यामुळे सारेच अवाक झाले. ...

भारत जोडो यात्रा; राहुल यांना सापडली दिशा - Marathi News | Rahul found direction in Bharat Jodo Yatra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत जोडो यात्रा; राहुल यांना सापडली दिशा

महाराष्ट्रात ही यात्रा थोडी सामूहिक संमोहनाच्या स्तरावर पोहोचली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या विधानावरून गदारोळ माजला आणि आतापर्यंत यात्रेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय ...

राहुल गांधींची गुजरात निवडणुकीत एंट्री; बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्याला घातला हात, कर्जमाफीवरून हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi's Entry in Gujarat Elections; Attack on the issue of unemployment and inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची गुजरात निवडणुकीत एंट्री; बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्याला घातला हात, कर्जमाफीवरून हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली. ...