लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | former congress leader acharya pramod krishnam asked rahul gandhi to clear is he against bjp against hindu religion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका

Congress Acharya Pramod Krishnam: राहुल गांधी यांनी एकदाच स्पष्ट शब्दांत सांगायला हवे की, ते भाजपाविरोधात आहेत की हिंदू धर्माविरोधात आहेत, अशी विचारणा माजी काँग्रेस नेत्याने केली आहे. ...

सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bjp mp ashok chavan replied congress rahul gandhi claim in bharat jodo nyay yatra sabha in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाण म्हणाले...

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होताना मुंबईत झालेल्या सभेत राहुल गांधींनी काँग्रेस सोडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. ...

'परिवार’ नंतर आता ‘शक्ती’ ठरणार भाजपचं 'शस्त्र'; PM मोदींनी विरोधकांच्या हल्ल्यालाच बनवलं आपलं 'ब्रम्हास्त्र' - Marathi News | rahul gandhi shakti remark After 'Pariva', now 'Shakti' will be BJP's 'weapon'; PM Modi turned opposition's attack into 'Brahmastra' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'परिवार’ नंतर आता ‘शक्ती’ ठरणार भाजपचं 'शस्त्र'; PM मोदींनी विरोधकांच्या हल्ल्यालाच बनवलं आपलं 'ब्रम्हास्त्र'

महिलांना शक्ती स्वरुपा संबोधत मोदी म्हणाले, शक्तीचा उपासक आणि भारत मातेचा पुजारी आहे... ...

"कॉमेडीची स्क्रीप्ट कोणी लिहून दिली असावी...", इंडिया आघाडी सभेची कंगनाने उडवली खिल्ली - Marathi News | Actress Kangana Ranaut criticized the india alliance meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉमेडीची स्क्रीप्ट कोणी लिहून दिली असावी...", इंडिया आघाडी सभेची कंगनाने उडवली खिल्ली

कंगना रणौतने इंडिया आघाडी सभेचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहून उद्धव ठाकरे - राहूल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ...

मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद - Marathi News | Torch, broom, trumpet, bicycle... hand in hand; Response of Mumbaikars to 'Bharat Jodo Nyaya Yatra' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद

एकाचवेळी भगव्यासोबत तिरंग्या, निळ्या, पिवळ्या रंगाचे झेंडे फडकलेले या ऐतिहासिक मैदानात प्रथमच पाहायला मिळाले. ...

मणिभवनपासून पदयात्रा, काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज: राहुल गांधी - Marathi News | March from Mani Bhavan, Congress Guarantee Voice of India: Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मणिभवनपासून पदयात्रा, काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज: राहुल गांधी

पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचेही राहुल यांचे मत ...

गांधी आले की, सगळे एकत्र येतात, इतरवेळी..? महाराष्ट्र अन् मुंबई काँग्रेसमध्ये चाललंय काय? - Marathi News | When Rahul Gandhi comes everyone comes together other times What is going on in Maharashtra and Mumbai Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गांधी आले की, सगळे एकत्र येतात, इतरवेळी..? महाराष्ट्र अन् मुंबई काँग्रेसमध्ये चाललंय काय?

यानिमित्ताने मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते फोटोंमध्ये तरी एकत्र आल्याचे दिसले. ...

निवडणूक विशेष लेख: राहुल गांधी, शरद पवारांच्या दौऱ्याचा मविआला लाभ कितपत? - Marathi News | Election Special Article: Rahul Gandhi, Sharad Pawar's visit will benefit Maviya to what extent? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: राहुल गांधी, शरद पवारांच्या दौऱ्याचा मविआला लाभ कितपत?

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता तयारीला अधिकच जोर आला आहे ...