Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. ...
UPSC ने लॅटरल एंट्रीद्वारे विविध मंत्रालयांमध्ये सहसचिव, उपसचिव आणि संचालकांच्या 45 पदांची भरती करणार आहे. ...
राहुल गांधी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत असतात. ...
वाहतूक कोडींवर उपाय शोधण्याच्या दृष्टीने मागील आठवड्यात वाहतूक पोलिसांनी एक बैठकदेखील घेतली होती. ...
राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ...
केंद्राने आराेप फेटाळले ...
Congress Rahul Gandhi : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले. ...
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी असं का केलं? यावर संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण आलं आहे. ...