लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींपाठोपाठ राऊतांचीही खासदारकी जाणार? 'चोरमंडळ' विधानाबाबत दोषी, राज्यसभेकडे पाठवला प्रस्ताव - Marathi News | sanjay raut breach of privilege notice sent to rajya sabha and vice president for consideration rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींपाठोपाठ राऊतांचीही खासदारकी जाणार? 'चोरमंडळ' विधानाबाबत दोषी, राज्यसभेकडे प्रस्ताव

केंद्रात राहुल गांधी यांच्या खासदारकीवर गंडांतर आल्यानंतर आता संजय राऊत यांची खासदारकी देखील धोक्यात आली आहे. ...

धाराशिवमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन - Marathi News | BJP agitation against Rahul Gandhi in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

काँग्रेस नेते न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोप  ...

सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहात संताप, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | Anger in the House on the issue of vinayak sawarkar , Chief Minister Shinde's attack on Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहात संताप, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर पलटवार

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसजन रस्त्यावर; केंद्र सरकारचा केला निषेध - Marathi News | Congressmen on the streets to protest against central government in support of Rahul Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसजन रस्त्यावर; केंद्र सरकारचा केला निषेध

आर्वी, कारंजा, सिंदी (रेल्वे) केंद्र सरकारचा निषेध ...

राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress protest against the action against Rahul Gandhi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी हे मोदी सरकार च्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उचलत असल्याने मोदी सरकारने राहुल गांधी यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन - Marathi News | Innovative movement of Youth Congress in Bhiwandi in support of Rahul Gandhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

अभिनव आंदोलन करीत या निर्णयास विरोध दर्शवित राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे. ...

..म्हणूनच राहुल गांधींवर कारवाई, माजी आमदार संजय घाटगे यांचा गंभीर आरोप - Marathi News | ..That why action against Rahul Gandhi, former MLA Sanjay Ghatge serious accusation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..म्हणूनच राहुल गांधींवर कारवाई, माजी आमदार संजय घाटगे यांचा गंभीर आरोप

केनवडे फाटा येथे सुमारे तासभर रास्ता रोको करुन केली तीव्र निदर्शने ...

Maharashtra Politics: “तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांने मारले तर चालेल का?”; बाळासाहेब थोरातांचा रोख कुणाकडे? - Marathi News | congress balasaheb thorat slams opposition over rahul gandhi criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांने मारले तर चालेल का?”; बाळासाहेब थोरातांचा रोख कुणाकडे?

Maharashtra News: तुमच्याकडेही वरिष्ठ नेते आहेत, आपल्या नेत्यांबाबत असे घडू शकतात याची जाण असली पाहिजे, असा इशाराच बाळासाहेब थोरात यांनी दिला. ...