आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
राहुल गांधी, मराठी बातम्या FOLLOW Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी इंडिया आघाडीने भाजपाला २४० जागांवर अडवले. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज लागत आहे. ...
Priyanka Gandhi And Rahul Gandhi : प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लाडक्या भावासाठी खास पोस्ट केली आहे. ...
प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदीय राजकारणात उतरणार असून वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
NEET परीक्षेतील गोंधळावरुन काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. ...
Swati Maliwal Letter to Sharad Pawar Rahul Gandhi: मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांना पत्र लिहिली आहेत. ...
Priyanka Gandhi And Narendra Modi : काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वायनाडमधून निवडणूक लढवण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे. मोदीजींनीही वायनाडमधून निवडणूक लढायला यावं, त्यांना कोण रोखत आहे? असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं आहे. ...
Rahul Gandhi BJP Ayodhya: यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचेही व्यक्त केले मत ...
Pramod Tiwari On Priyanka Gandhi : काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या निर्णयाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे. ...