लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil News in Marathi | राधाकृष्ण विखे पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन  - Marathi News | Work; Giving Congress a majority: An appeal by Ashokrao Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन 

काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली.  ...

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा: राधाकृष्ण विखे - Marathi News | File a murder case against Dharma Patil's suicide: Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा: राधाकृष्ण विखे

धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, तो सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे. त्यामुळे त्यांना वेळीच न्याय का मिळाला नाही, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. ...

कमला मिल आग प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा : विखे-पाटील - Marathi News | Narco test all the accused in Kamla Mill fire case: Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा : विखे-पाटील

कमला मिल आग प्रकरणी वन अबव्ह व मोजोस बिस्ट्रोचे मालक, कमला मिलचे भागीदार आणि आयुक्तांनी ठपका ठेवलेल्या सर्व मनपा अधिका-यांची ‘नार्को टेस्ट’ करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी केली. ...

विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी! - Marathi News | Opposition Leader Wicha-Patil's secretariat police's official residence! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी!

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलीस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

...तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, धर्मा पाटलांच्या पुत्राचा सरकारला इशारा - Marathi News | ... I would go to Delhi and commit suicide, the message to the son of Dharma Patel's son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, धर्मा पाटलांच्या पुत्राचा सरकारला इशारा

खासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. ...

पतंजलीसंदर्भातील ते परिपत्रक तातडीने रद्द करा!- विखे पाटील - Marathi News | Dismiss the Circulars Against Patanjali! - Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंजलीसंदर्भातील ते परिपत्रक तातडीने रद्द करा!- विखे पाटील

राज्य शासनाच्या सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून भाजप आणि शिवसेनेचे सरकार मूठभर उद्योगपतींसाठीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, हे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-प ...

पोलीस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप चिंताजनक - राधाकृष्ण विखे - Marathi News | Political interference in the police machinery is worrisome - Radhakrishna Vikare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप चिंताजनक - राधाकृष्ण विखे

पोलीस यंत्रणेमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चिंताजनक आहे. मूठभर लोकांच्या चुका अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

कमला मिलच्या आगीसाठी मनपाच जबाबदार; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार - Marathi News | Kamla Mills responsible for fire; Complaint to the Congress governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमला मिलच्या आगीसाठी मनपाच जबाबदार; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार

कमला मिलमधील हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळ ...