By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. विखे विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर विखे गटाला सहा जागा मिळाल् ... Read More
18th Jan'21