लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
India vs Australia, 3rd Test : जखमी झालो... तुटलो, पण जिद्द सोडली नाही; खेळाडूंच्या कामगिरीवर अजिंक्य रहाणे खूश! - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Bruised. Broken. But never short of character,  boys fought till the end; Ajinkya Rahane  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : जखमी झालो... तुटलो, पण जिद्द सोडली नाही; खेळाडूंच्या कामगिरीवर अजिंक्य रहाणे खूश!

India vs Australia, 3rd Test : सकाळी सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि जिद्द दाखवून अखेरपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. ...

India vs Australia, 3rd Test : ड्रॉ नाही, हा तर विजयच; आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर, वीरूकडून टीम इंडियाचं कौतुक - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Not a Draw This was a win, Anand Mahindra Tweet Viral; cricket fraternity congratulates team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : ड्रॉ नाही, हा तर विजयच; आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर, वीरूकडून टीम इंडियाचं कौतुक

India vs Australia, 3rd Test Day 5 : डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्या संयमाची त्याला साथ मिळाली. ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाचा सॉलिड डिफेन्स, हनुमा विहारी-आर अश्विन जोडीनं ऑसींचा घाम काढला! - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 5 : R Ashwin and Hanuma Vihari bat through the session; the Test ends in a draw, History created in SCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाचा सॉलिड डिफेन्स, हनुमा विहारी-आर अश्विन जोडीनं ऑसींचा घाम काढला!

India vs Australia, 3rd Test Day 5 : पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानं टीम इंडियावरील संकट वाढलं.. आता काही खरं नाही, असं वाटत असताना रिषभ मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. ...

India vs Australia, 3rd Test : दुखापतग्रस्त खेळाडू लढवतायेत खिंड; १७ वर्षांनंतर टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 5 : This is the first Time India batted 100+ overs in the 4th innings in last 17 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : दुखापतग्रस्त खेळाडू लढवतायेत खिंड; १७ वर्षांनंतर टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी

India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया पाचव्या दिवशी शरणागती पत्करेल असा तर्क लावला गेला. ...

यावेळी त्यांनी ती मर्यादाही ओलांडली - रविचंद्रन अश्विन - Marathi News | This time he crossed the line - Ravichandran Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यावेळी त्यांनी ती मर्यादाही ओलांडली - रविचंद्रन अश्विन

चौथ्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना अश्विन म्हणाला, भारतीय खेळाडूंना यापूर्वीही सिडनीमध्ये वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले आहे. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सलग दोन दिवस ज्या प्रकारे वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले त्यासाठी ‘निराशा’ हा शब ...

India vs Australia, 3rd Test : रिषभ पंत चौथ्या डावात फलंदाजी करणार का?; आर अश्विननं दिले अपडेट्स - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 4 : Ravi Ashwin (in Press) said "Rishabh Pant will bat in the 4th innings" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रिषभ पंत चौथ्या डावात फलंदाजी करणार का?; आर अश्विननं दिले अपडेट्स

भारतासाठी सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक सरासरी ही रिषभची आहे. त्यानं ३ सामन्यांत ५४ च्या सरासरीनं १६२ धावा केल्या आहेत आणि त्यात इंग्लंडविरुद्धच्या शतकाचा समावेश आहे. ...

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, आर अश्विननं पुन्हा स्टीव्ह स्मिथला 'मामा' बनवलं - Marathi News |  India vs Australia, 3rd Test Day 4 : Ravichandran Ashwin gets Steve Smith's wicket yet again in this series as he traps him lbw for 81   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, आर अश्विननं पुन्हा स्टीव्ह स्मिथला 'मामा' बनवलं

 India vs Australia, 3rd Test Day 4 : ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात ३५ षटकांत ७९ धावा करताना २ विकेट गमावल्या. ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, ८८ वर्षांत सातव्यांदा ओढावली नामुष्की - Marathi News | India vs Australia, 3rd Test : This is only the seventh time in their Test history that India have had 3+ men run out in the same innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, ८८ वर्षांत सातव्यांदा ओढावली नामुष्की

India vs Australia, 3rd Test : भारतीय संघाला सिडनी कसोटीत चांगल्या सुरुवातीनंतर बॅकफुटवर जावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला. ...