लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

सिंधूने काढला वचपा, जपानच्या ओकुहाराला नमवून जिंकले विजेतेपद - Marathi News | Sindhu wins Wachpa, Japan win winner by Okuhara | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूने काढला वचपा, जपानच्या ओकुहाराला नमवून जिंकले विजेतेपद

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या वर्ल्ड चॅम्पियन नोजोमी ओकुहारा हिला नमवून कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...

सिंधूनं केली पराभवाची परतफेड, कोरिया ओपन सुपर सीरिजवर कोरलं नाव - Marathi News | Sindhu's return to defeat, Korea Open Super Series Corolla Name | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूनं केली पराभवाची परतफेड, कोरिया ओपन सुपर सीरिजवर कोरलं नाव

ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानची प्रतिस्पर्धी खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18  अशा फरकानं पराभव केला.   ...