किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
सनरायझर्स हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून झेल टिपले. बदली खेळाडू म्हणून आलेला जे सुचिथ या सामन्यात सुपर हिरो ठरला, तर संदीप शर्मानंही अफलातून झेल टिपला. ...
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : सनरायझर्स हैदबादानं ( SRH) आता कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न पूर्ण होणारे नाहीत. ...
लीगमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. चांगली भागीदारी संपुष्टात आल्यानंतर खेळपट्टीवर असलेल्या फलंदाजांना अधिक गडी न गमावता, जोखीम न घेता अखेरपर्यंत खेळायचे असते. ...
प्ले ऑफच्या शर्यतीतून हैदराबादचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र, असे असले तरी ते याच कारणामुळे आता धोकादायक संघ बनले आहेत. एक विजय मिळवून ते कोणत्याही संघाचे समीकरण बिघडवू शकतात, त्यामुळे पंजाबपुढे त्यांचे मोठे आव्हान असेल. ...
IPL 2021: आयपीएल म्हटलं की रोमांच, थरार आणि भावुक क्षणांची अनुभूती देणारी स्पर्धा. आयपीएलनं क्रिकेटमध्ये ग्लॅमर तर आणलंच पण युवा खेळाडूंना जागतिक व्यासपीठ खुलं करुन दिलं. ...
IPL 2021, Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचे दोन युवा गोलंदाज कार्तिक त्यागी आणि चेतन साकरिया यांनी ड्रेसिंग रुममध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या रोमहर्षक विजयाचं धमाल सेलिब्रेशन केलं. ...