लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
IPL 2021, KL Rahul: 'सुपरमॅन' राहुल! पंजाबच्या केएल राहुलनं एका हातानं टिपला अविश्वसनीय झेल; पाहा Video - Marathi News | IPL 2021 KL Rahul took stunner catch of sanju samson watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सुपरमॅन' राहुल! पंजाबच्या केएल राहुलनं एका हातानं टिपला अविश्वसनीय झेल; पाहा Video

IPL 2021, KL Rahul: केएल राहुलनं यष्टीमागे टिपलेला अफलातून झेल एकदा पाहाच... ...

IPL 2021, RR vs PBKS: जयस्वाल, महिपालची फटकेबाजी; अर्शदिपचा 'पंचक', पंजाबसमोर १८६ धावांचं आव्हान - Marathi News | IPL 2021 RR vs PBKS rajasthan royals sets 186 runs target against punjab kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: जयस्वाल, महिपालची फटकेबाजी; अर्शदिपचा 'पंचक', पंजाबसमोर १८६ धावांचं आव्हान

IPL 2021, RR vs PBKS, Live: दुबईत सुरू असलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं १८६ धावांचा डोंगर उभारला आहे. ...

IPL 2021, Fabian Allen: जस्ट फॅब्युलस! पंजाबच्या 'फॅबियन'नं सीमा रेषेजवळ टिपलेला अफलातून झेल एकदा पाहाच... - Marathi News | IPL 2021 rr vs pbks Fabian Allen took Fabulous catch Liam Livingstone watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जस्ट फॅब्युलस! पंजाबच्या 'फॅबियन'नं सीमा रेषेजवळ टिपलेला अफलातून झेल एकदा पाहाच...

IPL 2021, Fabian Allen: पंजाबच्या फॅबियन अॅलननं सीमा रेषेजवळ अतिशय नितांत सुंदर झेल टिपला आणि क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं आहे.  ...

IPL 2021, RR vs PBKS, Live: पंजाबनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; गेलला विश्रांती, राजस्थाननं उतरवले तडगे खेळाडू - Marathi News | IPL 2021, RR vs PBKS Live punjab have won the toss and they will bowl first against rr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; गेलला विश्रांती, राजस्थाननं उतरवले तडगे खेळाडू

IPL 2021, RR vs PBKS, Live: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आज दुबईच्या मैदानात सामाना खेळवला जातोय. ...

IPL 2021: ख्रिस गेल IPL खेळणार नाही? पाकिस्तानात जाण्याची घोषणा केल्यानं चर्चांना उधाण! - Marathi News | No IPL for Universe Boss Chris Gayle tweets about going to Pakistan after NZ pull out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेल IPL खेळणार नाही? पाकिस्तानात जाण्याची घोषणा केल्यानं चर्चांना उधाण!

IPL 2021: टी-२० चा 'युनिव्हर्सल बॉस' अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज ख्रिस गेलच्या एका ट्विटनं सर्वांना गोंधळात टाकलं आहे.  ...

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात २७१ विकेट्स घेणारा गुजरातचा गोलंदाज; जलद माऱ्याची ताकद वाढली! - Marathi News | IPL 2021 : Mumbai Indians named Gujarat’s left-arm medium pacer Roosh Kalaria to their squad in place of Mohsin Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात २७१ विकेट्स घेणारा गुजरातचा गोलंदाज; जलद माऱ्याची ताकद वाढली!

Franchises name replacements for remainder of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...

मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार! - Marathi News | NEWS ALERT: Dawid Malan (PBKS), Chris Woakes (DC), and Jonny Bairstow (SRH) have pulled out of IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार!

भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. ...

IPL 2021 : पदार्पणात हॅटट्रिक घेऊन वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या ऑसी गोलंदाजाला मिळालं आयपीएलचं तिकीट! - Marathi News | Punjab Kings rope in Australian pacer Nathan Ellis as replacement after Richardson, Meredith get ruled out of IPL's 2nd leg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : पदार्पणात हॅटट्रिक घेऊन वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या ऑसी गोलंदाजाला मिळालं आयपीएलचं तिकीट!

नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला सपाटून मार खावा लागला असला तरी एका गोलंदाजानं सर्वांचे लक्ष वेधले. ...