लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Crime : बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका - Marathi News | Pune Crime Gas agency in Hinjewadi busted for selling cylinders illegally and at high prices | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका

- पुरवठा आणि वितरण तत्काळ प्रभावाने बंद; नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई ...

पुणे जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष पुनरीक्षण सुरू - Marathi News | Pune news 22 lakh confirmed voters in Pune district, special review underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष पुनरीक्षण सुरू

जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वी केलेल्या पडताळणीत स्पष्ट ...

गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या वसईच्या भोंदू ऋषीकेशला पिंपरीत बेड्या, अत्याचार करुन पसार - Marathi News | Vasai' Fraudulent Sage Rishikesh Who Committed Rape by Administering Sedatives Arrested in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या वसईच्या भोंदू ऋषीकेशला पिंपरीत बेड्या, अत्याचार करुन पसार

भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. ...

Pune Crime : वैमनस्यातून पुण्यात तरुणावर हल्ला; पोलिस तपास सुरू - Marathi News | Pune Crime Youth attacked in Pune due to enmity; Police investigation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : वैमनस्यातून पुण्यात तरुणावर हल्ला; पोलिस तपास सुरू

आरोपींनी शेळके आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. दोघांना शिवीगाळ केली. ...

Unseasonal rains : अवकाळी पावसाचा धक्का..! द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Marathi News | Unseasonal rains cause huge losses to grape farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Unseasonal rains : अवकाळी पावसाचा धक्का..! द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

परिणामी बाजारात द्राक्षांच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी घसरण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...

पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी प्रभाग स्तरावर निकाली काढा - Marathi News | Resolve complaints regarding water supply at ward level; Chandrakant Pulkundwar directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी प्रभाग स्तरावर निकाली काढा

दर महिन्याला बैठक आयोजित करून जास्तीत जास्त तक्रारी निकाली काढाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. ...

ससून रुग्णालयावर कायदेशीर तपासण्यांचा वाढता भार; वर्षभरात ३० हजारांहून अधिक ‘एमएलसी’ प्रकरणे  - Marathi News | pune news sassoon Hospital faces increasing burden of legal investigations; Over 30,000 MLC cases in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयावर कायदेशीर तपासण्यांचा वाढता भार

‘ससून’ हे शहरातील एकमेव मोठे सरकारी रुग्णालय असल्याने कायदेशीर हस्तक्षेप असलेले बहुतेक रुग्ण ससूनमध्येच दाखल होतात. ...

उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नको..!आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना - Marathi News | pimpari-chinchwad There should be no shortage of medicines in sub-district hospitals Health Minister Prakash Abitkar's advice | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नको..!आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना

- मावळ तालुक्यातील लोणावळा, कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयांची पाहणी ...