लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

MHADA Lottery Result: म्हाडाची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर;अर्जदारांच्या ४४६ कोटी रुपयांच्या अनामत रकमेवरील व्याजाचे काय? - Marathi News | pune MHADA lottery postponed indefinitely; What about the interest on the applicants' deposit of Rs 446 crore? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर

Pune MHADA Lottery Result: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता १६ जानेवारीपर्यंत असून या काळातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ...

Solapur Kanda Market : कांद्याच्या आवकेबरोबर दरातही झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Solapur Kanda Market : With the arrival of onions, there has been a big increase in prices; Read what is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : कांद्याच्या आवकेबरोबर दरातही झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

Kanda Market मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढत असून दरातही मोठी वाढ होत आहे. कर्नाटक, मराठवाडा, पुणे जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी सोलापुरात येत आहे. ...

PMC Elections : भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी ? इच्छुकांचे लागले लक्ष - Marathi News | PMC Elections First list of BJP candidates on Friday? Interested candidates are getting attention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी ? इच्छुकांचे लागले लक्ष

मागील निवडणुकीत ज्या जागा भाजपने जिंकल्या; त्या प्रभागातील उमेदवारांची घोषणा ..! ...

पुण्यात मोठी राजकीय घडामोड; दोन्ही राष्ट्रवादी २५ किंवा २६ तारखेला एकत्र येणार, नेत्यांच्या बैठका सुरु - Marathi News | Big political developments in Pune Both nationalists will come together on the 25th or 26th, meetings have begun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठी राजकीय घडामोड; दोन्ही राष्ट्रवादी २५ किंवा २६ तारखेला एकत्र येणार, नेत्यांच्या बैठका सुरु

काही वेळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली आहे ...

PMC Elections 2026: पुण्यात भाजपविरुद्ध भिडण्यासाठी अजित पवारांची गोळाबेरीज - Marathi News | PMC Elections: Ajit Pawar's tally to face BJP in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections 2026: पुण्यात भाजपविरुद्ध भिडण्यासाठी अजित पवारांची गोळाबेरीज

Pune Municipal Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेससोबत आघाडीचा प्रयत्न; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केल्याची सूत्रांची माहिती ...

PMC Election 2026: मुलाखती संपल्या, आता इच्छुकांच्या नजरा उमेदवारीकडे; भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छुकांना इनकमिंगचे टेन्शन - Marathi News | PMC Elections Interviews are over, now the aspirants are looking towards the candidature; BJP-NCP aspirants are in tension about the incoming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाखती संपल्या,आता इच्छुकांच्या नजरा उमेदवारीकडे; भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छुकांना इनकमिंगचे टेन्शन

Pune PMC Election 2026: भाजप आणि राष्ट्रवादीमधील निष्ठावंतांना आयत्या वेळच्या पक्षातील इनकमिंगचे टेन्शन सतावत आहे. ...

Indapur Nagar Parishad Election Result 2025 : नकारात्मक राजकारणाला नकार; विकासाच्या नावावर इंदापूरची सत्ता अजित पवारांच्या पारड्यात - Marathi News | Indapur Nagar Parishad Election Result 2025: Rejection of negative politics; Ajit Pawar's parade of power in Indapur in the name of development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नकारात्मक राजकारणाला नकार; विकासाच्या नावावर इंदापूरची सत्ता अजित पवारांच्या पारड्यात

आज जाहीर झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निकालातून नगरपरिषदेची सत्ता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओंजळीत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका; नगरसेवक राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष शिंदेसेनेचा  - Marathi News | Manchar Nagar Parishad Election Result 2025 :Cross voting hits Manchar; corporator belongs to NCP, mayor belongs to Shinde Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका; नगरसेवक राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष शिंदेसेनेचा 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारात वापरलेले ‘विरोधक झाले पंक्चर, शिंदेसेनेने जिंकले मंचर’ हे वाक्य निकालातून प्रत्यक्षात उतरले आहे. ...