लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, लाॅज व्यवस्थापक अटकेत - Marathi News | Prostitution in a lodge in Baner area; Police raid the lodge, lodge manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, लाॅज व्यवस्थापक अटकेत

पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर छापा टाकून लाॅजमधून तरुणींची सुटका केली ...

तोडणीला आलेल्या उसाला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; लोणी काळभोरमधील घटना - Marathi News | Fire breaks out in sugarcane harvested; Farmers suffer huge losses; Incident in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोडणीला आलेल्या उसाला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; लोणी काळभोरमधील घटना

प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ...

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील ३ महिने बंद राहणार; जिल्हाधिकारी लवकरच आदेश काढणार - Marathi News | Shri Kshetra Bhimashankar Temple will remain closed for the next 3 months; District Collector will issue an order soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील ३ महिने बंद राहणार; जिल्हाधिकारी लवकरच आदेश काढणार

कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे ...

कोणाचा होणार पत्ता कट ? भाजप-सेना संभाव्य युतीमुळे थेरगावातील इच्छुक धास्तावले..! - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Whose address will be cut? BJP-Sena possible alliance has scared aspirants in Thergaon..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोणाचा होणार पत्ता कट ? भाजप-सेना संभाव्य युतीमुळे थेरगावातील इच्छुक धास्तावले..!

शिवसेनेबरोबर युती झाल्यास चार जणांच्या पॅनलमध्ये काही जागा विभागल्या जाणार आहे. त्यामुळे, मागील काही वर्षे जोरदार तयारी केलेल्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election In the backdrop of the municipal elections, the seat-sharing dispute between the Mahayuti party and the BJP has not been resolved. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना

- इच्छुकांची घालमेल; शिंदेसेना १५ जागांवर अडून, रिपाइंला दोनच जागा ...

महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation in a state of war; Political temperature rises due to alliance-coalition calculations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले

महाविकास आघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहे. महायुतीत उमेदवारी न मिळालेल्यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ...

MHADA Lottery Result: म्हाडाची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर;अर्जदारांच्या ४४६ कोटी रुपयांच्या अनामत रकमेवरील व्याजाचे काय? - Marathi News | pune MHADA lottery postponed indefinitely; What about the interest on the applicants' deposit of Rs 446 crore? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर

Pune MHADA Lottery Result: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता १६ जानेवारीपर्यंत असून या काळातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ...

Solapur Kanda Market : कांद्याच्या आवकेबरोबर दरातही झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Solapur Kanda Market : With the arrival of onions, there has been a big increase in prices; Read what is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : कांद्याच्या आवकेबरोबर दरातही झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

Kanda Market मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढत असून दरातही मोठी वाढ होत आहे. कर्नाटक, मराठवाडा, पुणे जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी सोलापुरात येत आहे. ...