लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी - Marathi News | Zilla Parishad Election Central Teacher Eligibility Test and Zilla Parishad Elections on the same day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी

- परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; अन्यथा विद्यार्थी मतदानापासून राहणार वंचित ...

पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या, तुमच्या भागातील निरीक्षकाचे नाव - Marathi News | Internal transfers of 25 police inspectors in Pune city Know the name of the inspector in your area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या, तुमच्या भागातील निरीक्षकाचे नाव

२५ पैकी गुन्हे शाखेच्या ६ पोलीस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे ...

Sangvi Water Crisis: सांगवीत पाणीबाणी..! विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे हाल - Marathi News | pimpari-chinchwad news sangvi water crisis trouble due to disrupted water supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Sangvi Water Crisis: सांगवीत पाणीबाणी..! विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे हाल

रावेत येथील पाणी उपसा केंद्रातून अप्पूघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या अशुद्ध जलवाहिनीला २५ जानेवारी रोजी गळती लागल्याचे निदर्शनास आले. ...

अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे - Marathi News | Ajitdada accelerated the all-round development of Maharashtra; 'Ajit Srishti' memorial should be built in Pimpri Chinchwad - Mahesh Landge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ हे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे ...

ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये भाड्याच्या वादातून चालकावर सिलिंडर-फरशीने हल्ला - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Fatal attack on driver demanding fare | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये भाड्याच्या वादातून चालकावर सिलिंडर-फरशीने हल्ला

डोक्यात छोटा गॅस सिलिंडर मारला, तर दुसऱ्याने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. ...

Pimpari Chinchwad Crime: मोबाईल हॅक करून फळविक्रेत्याची साडेपाच लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad Fruit vendor cheated of Rs 5.5 lakh by hacking mobile phone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari Chinchwad Crime: मोबाईल हॅक करून फळविक्रेत्याची साडेपाच लाखांची फसवणूक

फळविक्रेत्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आली ...

दौंड तालुक्यात बनावट दारू विरोधात मोठी कारवाई; ‘फिरती फॅक्टरी’सह ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Major action against fake liquor in Daund taluka Goods worth 85 lakhs including 'mobile factory' seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात बनावट दारू विरोधात मोठी कारवाई; ‘फिरती फॅक्टरी’सह ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत चार वाहने, दारू निर्मितीची यंत्रसामग्री, स्पिरीट व मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू जप्त करण्यात आली आहे ...

उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग; पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून डोळेझाक - Marathi News | Green tint on Ujani water; Water crosses pollution level, administration turns a blind eye | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग; पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून डोळेझाक

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह, मासेमारी, पर्यटन या व्यवसायांना काही दिवसांतच अवकळा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत ...