लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune airport : पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Pune airport Tight security or ostentatious arrangements at Pune airport? Free movement of stray dogs; Question mark on passenger safety | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार

यापूर्वी थेट धावपट्टी, विमानांचे पार्किंग क्षेत्र आणि प्रवाशांचा वावर असलेल्या ठिकाणीही भटकी कुत्री आढळून आली आहेत. ...

हातात अजितदादांचा फोटो अन् अंगावर फक्त लंगोट; देवराम लांडेंच्या विजयाच्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा - Marathi News | Former ZP Chief Devram Lande Celebrates Victory in Langot with Ajit Pawar Photo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातात अजितदादांचा फोटो अन् अंगावर फक्त लंगोट; देवराम लांडेंच्या विजयाच्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा

मोनाली लांडे यांच्या विजयानंतर देवराम लांडे थेट लंगोटवर मिरवणुकीत सहभागी झाले होते. ...

Maharashtra Panchayat Election Results: अजित पवारांच्या शिलेदाराने भाजपाचा गड भेदला! २५ वर्षांच्या सत्तेला लावला सुरूंग - Marathi News | Maharashtra Panchayat Election Results: Ajit Pawar's Shiledar breaks BJP's stronghold! It undermines 25 years of power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Panchayat Election Results: अजित पवारांच्या शिलेदाराने भाजपाचा गड भेदला! २५ वर्षांच्या सत्तेला लावला सुरूंग

Panchayat election results: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपाला मावळात झटका दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले.  ...

Pune ZP Election Result 2026 : भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादीचा विजय  - Marathi News | Pune ZP Election Result 2026: NCP wins in Bhigwan-Shetfalgade constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune ZP Election Result 2026 : भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादीचा विजय 

भिगवण-शेटफळगढे गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत आपला प्रभाव पुन्हा सिद्ध केला आहे. ...

Pune ZP Election Result 2026: भिगवण मतमोजणीत तणाव; तीन तासांत एकही निकाल नाही, पोलिसांचा हस्तक्षेप - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Tension in Bhigwan vote counting; No results in three hours, police intervention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण मतमोजणीत तणाव; तीन तासांत एकही निकाल नाही, पोलिसांचा हस्तक्षेप

- भिगवण येथे मतमोजणी सुरू होऊन तब्बल तीन तास उलटून गेले तरी एकही अधिकृत निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. ...

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडला महापौर मिळाले; पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार? - Marathi News | Pimpri-Chinchwad gets a mayor; when will it get a full-time commissioner? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडला महापौर मिळाले; पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार?

विकासकामांना ‘खो’ : अर्थसंकल्प लांबणीवर, कामांच्या मंजुरीला विलंब; दैनंदिन नागरी सेवांवर परिणाम ...

Pune ZP Election Result 2026 : मशाल पेटली..! जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव - Marathi News | Pune ZP Election Result 2026: The torch is lit..! Shiv Sena's Gulab Parkhe wins in Junnar taluka, Ashatai Buchke's shocking defeat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशाल पेटली..! जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव

- जुन्नर तालुक्यात राजकीय उलथापालथ; सावरगावमध्ये आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव, शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी ...

Pune ZP Election Result 2026: हवेली तालुक्यात भाजपाचा तिहेरी विजय; साकोरे, मोनिका कंद आणि राणी वाळके यांची दमदार कामगिरी - Marathi News | Pune ZP Election Result 2026 BJP's triple victory in Haveli taluka; Strong performance of Sakore, Monika Kand and Rani Walke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली तालुक्यात भाजपाचा तिहेरी विजय; साकोरे, मोनिका कंद आणि राणी वाळके यांची दमदार कामगिरी

- या निकालामुळे स्थानिक राजकारणात भाजपाची ताकद अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. ...