lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१

Puducherry Assembly Elections 2021 Latest News

Puducherry assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. पदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
Read More
Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला - Marathi News | Assembly Poll 2021 Voting ends in phase 3 high voter turnout recorded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सरासरी ७५ टक्के मतदान, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंसाचाराचे गालबाेट ...

४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला - Marathi News | Assembly Elections 2021 Stage Set For Polling In Tamilnadu, Kerala Puducherry Assam and Bengal Up For 3rd Phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला

चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात मतदान; ११ कोटी मतदार बजावणार हक्क; देवभूमीपासून चहाच्या मळ्यापर्यंत चर्चा निवडणुकीची ...

सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये - Marathi News | If he comes to power, Congress will give one thousand rupees per month to housewives | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला असून, यात मोफत लसीकरणासह नीट व नवे शिक्षण धोरण रद्द करणे, गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये, शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणा केल्या आहेत. ...

Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल... - Marathi News | Opinion Poll 2021: UPA in Tamil Nadu, Left in Kerala, while BJP Win in Assam and TMC in West Bengal | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल...

Assembly Election 2021 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या कोरोनाकाळ असूनही राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान, ABP News-CVoter Opinion Poll 2021 मधून पाच राज्यांतील जनतेच्या कलाबाबत आश्चर ...

पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात - Marathi News | tamil nadu assembly elections bjp announce remaining candidate list bengal assam tamil nadu kerala puducherry assembly elections 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

Elections 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली उमेदवारांची यादी, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवणार ...

केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा - Marathi News | PM Narendra Modi takes COVID 19 vaccine at Delhis AIIMS netizens connects it with kerala assam puducheery assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा

PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन ...

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | puducherry assembly election 2021 amit shah slams rahul gandhi over fisheries ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते ...

पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Trumpets of assembly elections in five states; BJP's reputation in Bengal, Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला

केरळात डावे व काँग्रेस, तर तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकची लढाई ...