लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
'या देशात अहंकाराला माफी नाही', प्रियंका गांधींकडून मोदींना दुर्योधनाची उपमा - Marathi News | 'There is no pardon in the country', Priyanka Gandhi said to Modi about Duryodhana in election rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या देशात अहंकाराला माफी नाही', प्रियंका गांधींकडून मोदींना दुर्योधनाची उपमा

हरयाणातील अंबाला येथे प्रियंका गांधी यांच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. ...

'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर' - Marathi News | lok sabha election 2019 akhilesh yadav on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ...

अमेठीत भाजपकडून पैसे वाटले जात आहे : प्रियंका गांधी - Marathi News | lok sabha election 2019 Priyanka Gandhi on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीत भाजपकडून पैसे वाटले जात आहे : प्रियंका गांधी

अमेठी लोकसभा मतदार संघामधील सरपंचांना भाजपकडून प्रत्येकी २० हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. २० हजार रुपयात सरपंच विकतील असे भाजपवाल्यांना वाटत असतील तर हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. ...

'काँग्रेसची शहजादी' लहान मुलांना शिकवतेय शिव्या, योगींचा प्रियंका गांधींवर निशाणा - Marathi News | yogi adityanath statement on priyanka gandhi in fatehpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसची शहजादी' लहान मुलांना शिकवतेय शिव्या, योगींचा प्रियंका गांधींवर निशाणा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे. ...

होय मी साक्षीदार आहे, 'त्या' नर्सने सांगितली राहुल गांधींच्या जन्माची गोष्ट  - Marathi News | I was witness to rahul gandhi's birth, thrilled he contested from waynad, says retired nurse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय मी साक्षीदार आहे, 'त्या' नर्सने सांगितली राहुल गांधींच्या जन्माची गोष्ट 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. ...

...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार - Marathi News | Would rather die than help BJP, our ideologies are poles apart, Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress-BJP alliance against SP-BSP in Uttar Pradesh says Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला. ...

मुलं म्हणाली, 'चौकीदार चोर है'... प्रियंका गांधी हसल्या अन् कायद्याच्या कचाट्यात फसल्या! - Marathi News | congress priyanka gandhi response to children abusing pm modi splits twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलं म्हणाली, 'चौकीदार चोर है'... प्रियंका गांधी हसल्या अन् कायद्याच्या कचाट्यात फसल्या!

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासमोर अमेठीत काही लहानग्यांनी 'चौकीदार चोर है'ची घोषणा दिली. ...