लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
हॅप्पी बर्थ डे 'देसी गर्ल' - मिस वर्ल्ड टू हॉलिवूड 'प्रियंका' - Marathi News | Happy Birthday 'Desi Girl' - Bollywood to Hollywood 'Priyanka' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हॅप्पी बर्थ डे 'देसी गर्ल' - मिस वर्ल्ड टू हॉलिवूड 'प्रियंका'

बघा देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे खास फोटो! - Marathi News | Inside photos of actress Priyanka Chopra's newyork house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बघा देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे खास फोटो!

Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स! - Marathi News | Happy Birthday Priyanka Chopra : 5 love affairs of bollywood desi girl Priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स!

प्रियंकाच्या या प्रवासात तिच्या कामासोबतच तिचे अफेअर्सही खूप गाजले. सध्या जरी तिचं अफेअर निक जोनससोबत सुरु असलं तरी याआघी अनेक कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. चला जाणून घेऊ तिचे अफेअर्स.... ...

B'Day Special: प्रियंका चोप्रासारखी हॉट फिगर हवीये? फॉलो करता तिचा डाएट प्लॅन! - Marathi News | Happy Birthday Priyanka Chopra : Workout routine and diet plan of bollywoods desi girl | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :B'Day Special: प्रियंका चोप्रासारखी हॉट फिगर हवीये? फॉलो करता तिचा डाएट प्लॅन!

प्रियंकाचा जन्म १८ जुलै१९८२ मध्ये झाला. २००२ मध्ये प्रियंकाने केवळ १८ व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब मिळवता आणि पुन्हा तिने मागे वळून पाहिलेच नाही.   ...

Happy birthday priyanka: बरेली ते न्यूयॉर्क ! असा राहिला प्रियांका चोप्राचा यशस्वी प्रवास!! - Marathi News |  Bareilly to New York! Priyanka Chopra's successful journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy birthday priyanka: बरेली ते न्यूयॉर्क ! असा राहिला प्रियांका चोप्राचा यशस्वी प्रवास!!

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिचा आज (१८ जुलै) वाढदिवस.  प्रियांकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ...

‘भारत’नंतर प्रियांकाचा हाती लागला आणखी एक धमाकेदार प्रोजेक्ट! - Marathi News | priyanka chopra to debut in a web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’नंतर प्रियांकाचा हाती लागला आणखी एक धमाकेदार प्रोजेक्ट!

वेबसीरिजला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अनेक बडे स्टार्सही या नव्या माध्यमाच्या प्रेमात पडू लागले आहेत. होय, हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा हिला सुद्धा हा मोह आवरता आलेला नाही. ...

बॉलिवूडची देसी गर्ल न्यूयॉर्कमध्ये बेधूंद नाचतेय ! - Marathi News | Bollywood's Desi Girl doing the Dance in New York's | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची देसी गर्ल न्यूयॉर्कमध्ये बेधूंद नाचतेय !

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अशी बेधूंद नाचली प्रियांका चोप्रा! पाहा, फोटो!! - Marathi News | priyanka chopra shoot musical scene for isnt it romantic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अशी बेधूंद नाचली प्रियांका चोप्रा! पाहा, फोटो!!

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर प्रियांकाने असे नाचत का सुटावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  ...