लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट, मराठी बातम्या

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापटला पाहताच छोट्या चाहत्याची रिअ‍ॅक्शन व्हायरल, VIDEO पाहून नेटकरीही झाले फिदा - Marathi News | Priya Bapat Meets Little Fan Shivba Reaction Viral See Video Zee5 JAR Tarchi Goshta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटला पाहताच छोट्या चाहत्याची रिअ‍ॅक्शन व्हायरल, VIDEO पाहून नेटकरीही झाले फिदा

"मला प्रिया बापट काकूला भेटायचंय" चिमुकल्या शिवबाचा हट्ट पूर्ण; अभिनेत्रीला समोर पाहताच त्यानं जे केलं, तो VIDEO पाहून तुम्हीही हसाल ...

इच्छा तिथे मार्ग! हर्षदा खानविलकर-सुनील बर्वे यांची जमली जोडी! प्रिया बापट अन् उमेश कामत निर्मित ‘या' नाटकात झळकणार  - Marathi News | harshada khanvilkar and sunil barve return to theatre will appear aamchya pidhichi goshta vegli play produced by umesh kamat and priya bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इच्छा तिथे मार्ग! हर्षदा खानविलकर-सुनील बर्वे यांची जमली जोडी! प्रिया बापट अन् उमेश कामत निर्मित ‘या' नाटकात झळकणार 

हर्षदा खानविलकर अन् सुनील बर्वेंचं रंगभूमीवर पुनरागमन,  प्रिया बापट उमेश कामत निर्मित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी' नाटकात एकत्र करणार काम ...

पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार नेमका कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार! - Marathi News | Dalimb Movie Poster Bollywood Actor Jitendra Kumar Priya Bapat Zee5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार!

'डाळिंब' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

प्रिया बापटनं फिट राहण्यासाठी सांगितल्या 'या' ३ गोष्टी, इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी साधला संवाद - Marathi News | Priya Bapat Diet Plan Fitness Tips Instagram Ask Me Session | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटनं फिट राहण्यासाठी सांगितल्या 'या' ३ गोष्टी, इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी साधला संवाद

प्रिया बापटने उघडलं तिच्या फिटनेसचं गुपित; म्हणाली, "माझं डाएट तुमच्यासाठी नाही..." ...

"त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण..", प्रिया बापटने शेअर केली उमेश कामतसाठी खास पोस्ट - Marathi News | "Every moment with him..", Priya Bapat shares a special post for Umesh Kamat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण..", प्रिया बापटने शेअर केली उमेश कामतसाठी खास पोस्ट

Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापटने नुकतेच तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत सोबतचे सुंदर फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली, जी सध्या खूप व्हायरल होत आहे. ...

"पुनर्जन्म नव्हे, पण...": प्रिया बापटची 'या' रुपात आईसोबत होते भेट! अभिनेत्रीने शेअर केला भावनिक अनुभव - Marathi News | "Not reincarnation, but...": Priya Bapat's reunion with her mother in 'this' form! Actress shares emotional experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुनर्जन्म नव्हे, पण...": प्रिया बापटची 'या' रुपात आईसोबत होते भेट! अभिनेत्रीने शेअर केला भावनिक अनुभव

Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापटला एका मुलाखतीत पुनर्जन्माबद्दल प्रश्न विचारला असता तिने एक अनुभव शेअर केला. ...

चेहऱ्यावर सुरकुत्या, पातळ झालेले केस; मराठी अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणते- "३.३० तास..." - Marathi News | priya bapat 75 year old look for asmabhav movie shared bts video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्यावर सुरकुत्या, पातळ झालेले केस; मराठी अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणते- "३.३० तास..."

सध्या मराठी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीचा वेगळाच लूक दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत. त्यासोबतच तिचे केसही पातळ आणि पांढरे झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ...

"ऑडिशन देत आहे...", मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला - Marathi News | mukta barve wants to work in hindi films and ott webseries taking advice from priya bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशन देत आहे...", मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला

मुक्ताला हिंदीतही सक्रीय होण्याची इच्छा आहे. याविषयी ती म्हणाली... ...