लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Prison, Latest Marathi News

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल - Marathi News | Coronavirus: Emergency parole for 50 inmates at Taloja Central Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

Coronavirus : कोविडच्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.         ...

खळबळजनक! कारागृहातून पाच कैदी पळाले, चौघांवर हत्येचा आरोप  - Marathi News | Five prisoners escaped from the jail, four were charged with murder pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कारागृहातून पाच कैदी पळाले, चौघांवर हत्येचा आरोप 

चौघांवर खुनाचा आरोप होता आणि त्यांच्यावर खटला सुरू होता. ते धरंगधाराच्या जेलमध्ये बंद होते. ...

Coronavirus : राज्याच्या कारागृहातील सतरा हजार कैद्यांना सोडणार - अनिल देशमुख - Marathi News | Coronavirus: Seventeen thousand prisoners to be released from state jails - Anil Deshmukh pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्याच्या कारागृहातील सतरा हजार कैद्यांना सोडणार - अनिल देशमुख

Coronavirus : ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोना ची बाधा झाली आहे. ...

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा - Marathi News | Coronavirus: plan to stop the spread of coronavirus in Arthur Road jail pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश ...

Coronavirus: कारागृहाच्या मुलाखत कक्षाच्या तटबंदीला छेद; आर्थर रोड जेल संसर्ग होण्यास कारणीभूत? - Marathi News | Coronavirus: hole in the wall of the prison interview cell; Arthur Road Prison Causes Infection? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कारागृहाच्या मुलाखत कक्षाच्या तटबंदीला छेद; आर्थर रोड जेल संसर्ग होण्यास कारणीभूत?

कस्तुरबा रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या आर्थररोड कारागृहात ३४०० हून अधिक कैदी होते. लॉकडाउनच्या काळात ४०० कैद्यांना तळोजाला हलविण्यात आले. ...

Coronavirus: तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना ‘नो एण्ट्री’; प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Coronavirus: 'No entry' to new inmates at Taloja jail; Administration's decision to prevent outbreaks | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना ‘नो एण्ट्री’; प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे. ...

Coronavirus: ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडणार; कोरोनामुळे तुरुंगातील गर्दी कमी करणार - Marathi News | Coronavirus: 11,000 prisoners to be released on temporary parole; The corona will reduce the prison crowd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus: ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडणार; कोरोनामुळे तुरुंगातील गर्दी कमी करणार

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. ...

Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना - Marathi News | Coronavirus : Corona positive 26 policemen and 77 inmates at Arthur Road jail pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना

Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाउन करण्यास सांगितले. ...