लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या

President, Latest Marathi News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपुरात - Marathi News | President Ramnath Kovind in Nagpur on Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपुरात

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवार १७ ऑगस्ट रोजी नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वर्धा येथील कार्यक्रमासाठी ते येत असून नागपुरात राजभवन येथे त्यांचा दोन तास मुक्काम राहील. ...

उल्लेखनीय कामगिरीबद्दल हातोटे यांना राष्ट्रपतींचे तर भानुशाली यांना उत्कृष्ठ अन्वेषणाचे गृहविभागाचे पदक - Marathi News | Hathote received President medal for outstanding performance in Police and Bhanushali awarded the Home Department Medal of Excellent Investigation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्लेखनीय कामगिरीबद्दल हातोटे यांना राष्ट्रपतींचे तर भानुशाली यांना उत्कृष्ठ अन्वेषणाचे गृहविभागाचे पदक

राज्यभरातील ४१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना हे पदक जाहीर झाले आहे. यंदा संपूर्ण ठाणे जिल्हयातून केवळ हातोटे यांनाच हे पदक जाहीर ...

नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक - Marathi News | Presidential Police Medal to three ASIs in Nagpur City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'हे' नेते आयडियल चॉईस, रितेश देशमुखने सुचवलं नाव  - Marathi News | Named leader of Idol Choice for congress president, Ritesh Deshmukh for Congress presidency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'हे' नेते आयडियल चॉईस, रितेश देशमुखने सुचवलं नाव 

सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. ...

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष - Marathi News | Congress to get new president in first week of August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष

प्रियांचा यांचा नकार : अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचाच ...

भाजपच्या पुणे जिल्ह्याध्यक्षपदी गणेश भेगडे  - Marathi News | Ganesh Bhegade will be the new president of BJP's Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पुणे जिल्ह्याध्यक्षपदी गणेश भेगडे 

भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली.  ...

...म्हणून गजानंदला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय ! - Marathi News | Gajanand Hosale wants to become the national president of the Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून गजानंदला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय !

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर अजून तरी नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पुण्यातल्या एका उच्चशिक्षीत तरुणाने गांधी यांची जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. ...

मला इच्छामरण द्या; 15 वर्षाच्या मुलाने केली राष्ट्रपतींना पत्र लिहून मागणी   - Marathi News | Bihar Bhagalpur 15 Year Old Boy Demands Euthanasia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला इच्छामरण द्या; 15 वर्षाच्या मुलाने केली राष्ट्रपतींना पत्र लिहून मागणी  

माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही ...