राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या FOLLOW President, Latest Marathi News
Nirbhaya Case : दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ...
याआधी विनयची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
अरुण जेटली, सुषमा स्वराज मरणोत्तर पद्मविभूषण, मनोहर पर्रीकरांना पद्मभूषण ...
नरेंद्र मोदी-शहा ही जोडी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा कायम ठेवून आहे. परिणामी, पक्षामध्ये त्यांना आव्हान देण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. ज्यांनी टीकाटिप्पणी केली, त्यांचे महत्त्व कमी करण्यात आले. ...
दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला ...
आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फासावर चढविले जाणार आहे. ...
Nirbhaya Case : दोषी गुन्हेगार मुकेश याच्या याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अंतिम निर्णय देतील. ...
NIrbhaya Case : मंगळवारी संध्याकाळी तुरुंग प्रशासनाने त्यांची दया याचिका दिल्ली सरकारच्या गृह विभागाकडे पाठविली आहे. ...