‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा, म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट. गरोदरपणाचं गोड ओझं स्त्रिया हौसेनं वागवतात पण, या दरम्यान जर गोड दुखणं जडलं तर, मात्र पंचाईत होते. हे ...
गरोदरपणा म्हणजे केवळ आरामपण नव्हे. उलट या काळात ॲक्टीव्ह असणं, हे गर्भवतीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर गरोदरपणात नियमित योगाभ्यास केल्याने काय फायदे होऊ शकतात, याविषयी एका आईने सांगितलेला हा स्वानुभव.. ...
चिमुकल्या बाळाला दूध पुरते की नाही, ही एखाद्या आईला कायम सतावणारी गोष्ट. अनेकदा चिंता, काळजी, तणाव आणि सकस आहार न मिळणे यामुळेही स्तनदा मातांचे दूध कमी होऊ शकते.. ...
गरोदरपण जसं सुरू होतं, तसं ती स्त्री बाळांतपणाचा विचार करू लागते. अनुभवी स्त्रियांकडून वेगवेगळी माहिती कळाल्यामुळे आपली डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला हवी, असं तिला हळूहळू वाटू लागतं. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सोसण्यासाठी शरीरही तेवढंच सशक्त असणं गरजेच ...