लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
रविवारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्रिय असावे लागेल, मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Senior executives have to be active on Sunday says pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रविवारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्रिय असावे लागेल, मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ...

मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू - Marathi News | government employees were not doing their work in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू

कामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे. ...

मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | goa cm pramod sawant pays tribute to freedom fighter mohan ranade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

गोवा मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या मोहन रानडे यांचं 90 व्या वर्षी निधन ...

नोक-या विकणा-या कर्मचा-यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action on the salesmen of the nozzle, Chief Minister's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोक-या विकणा-या कर्मचा-यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मंत्री, आमदारांची नावे सांगून काहीजण सरकारी नोक-यांची विक्री करतात. काही कर्मचारीही अशा गैरव्यवहारांमध्ये असल्याच्या तक्रारी येत आहेत. ...

रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा - Marathi News | Discussion with chief minister Javadekar about the problems related to sand, shake business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा

मुख्यमंत्री गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. ...

कॅसिनो बंद करता येणार नाही, तो पर्यटनाचाच भाग - मुख्यमंत्री - Marathi News | The casino can not be closed, it is part of tourism - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनो बंद करता येणार नाही, तो पर्यटनाचाच भाग - मुख्यमंत्री

कॅसिनो गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्राचाच भाग आहे. ...

गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जातील - मुख्यमंत्री - Marathi News | Safe fish will be made available for the Goa people - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जातील - मुख्यमंत्री

आम्ही गोमंतकीयांना चांगले मासेच देत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...

मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये बदल करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका - Marathi News | will not change in the portfolio of minister's - chief minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये बदल करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

सर्व मंत्र्यांना गेल्या शुक्रवारी जी अतिरिक्त खाती दिली गेली आहे, त्यानुसारच अधिसूचना जारी होईल. ...